• Wed. Jun 24th, 2026

    loksabha election 2024

    • Home
    • लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या चार जागांवर लढणार? अजित पवारांची घोषणा

    लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या चार जागांवर लढणार? अजित पवारांची घोषणा

    रायगड: आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीत असलेला अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चार जागांवरुन निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी शुक्रवारी…

    राधेश्याम मोपलवार MSRDC च्या जबाबदारीतून मुक्त, लोकसभा निवडणूक लढवणार? राजकीय चर्चांना उधाण

    मुंबई: सर्वपक्षीय राजकारण्यांशी असलेले मधूर संबंध आणि निवृत्तीनंतरही मिळालेल्या मुदतवाढीमुळे सातत्याने चर्चेत असलेले सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.…

    आढळराव पाटील अजित पवारांसोबत जाणार? शिरूरच्या राजकारणात जोरदार चर्चा, आढळराव म्हणाले….

    पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपल्या वाट्याच्या जागांसाठी दावा करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट…

    मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक, कोल्हापूर लोकसभेचा उमेदवार कोण? हातकणंगलेत राजू शेट्टींना ताकद?

    कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघात महाविकास आघाडी कडून उमेदवारी कोणाला द्यायची यासंदर्भात सध्या चाचणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या…

    महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित? संभाव्य फॉर्म्युला समोर, कुठल्या मतदारसंघातून कोण लढणार?

    मुंबई : मोदी सरकारच्या विरोधात देशभरातील विरोधकांनी एकजूट करत ‘इंडिया आघाडी’ची स्थापना केली आहे. त्यानंतर जागावाटपाच्या मुद्द्यावर स्थानिक पातळ्यांवर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील घटकपक्षांनीही जागावाटपाची चर्चा…

    लेकाचं राजकीय रीलाँचिंग ठरलं, अजितदादांनी पार्थ पवारांसाठी मतदारसंघ निवडला? तीन जागांवर चाचपणी

    पुणे : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण बदलले आहे. शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचे देखील आता पाहायला मिळत आहे. त्यातच अजित पवार यांनी…

    लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार पुन्हा एकदा नोटबंदीचा निर्णय घेईल; प्रकाश आंबेडकरांचे भाकित

    धुळे: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर हे आदिवासी एल्गार परिषदेनिमित्ताने धुळे शहरात आले होते. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. राष्ट्रीय…

    दादांवर टीका नको, कार्यकर्त्यांचा बैठकीत सूर, पवार गटाच्या नेत्यांकडून संबंधितांना ‘योग्य’ समज

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठी फूट पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या समर्थकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला गेला आहे. या फुटीनंतर पहिल्या मोठ्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका…

    पूर्व विदर्भातील एकही जागा ठाकरे-पवारांना नको, सहाही जागांसाठी काँग्रेस नेते आग्रही

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेस राज्यातील सर्व जागांचा संघटनात्मक व राजकीय स्थितीचा आढावा घेत आहे. या श्रुंखलेत उद्या गुरुवार, १२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नागपूर विभागाच्या बैठकीत…

    प्रचंड उलथापालथ होणार, मुंबईच्या बैठकीत ट्रेलर, लोकसभेसाठी ३ धक्कादायक नावांची चाचपणी

    पुणे : लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीच्या बैठका सुरु आहेत. देशातील अनेक ठिकाणी लोकसभा…

    You missed