• Wed. Jun 24th, 2026

    पुणे बातमी

    • Home
    • धक्कादायक! पत्नी व्हॉट्सअपवर बोलत होती; पतीला राग अनावर, संतापात नको ते करून बसला अन्…

    धक्कादायक! पत्नी व्हॉट्सअपवर बोलत होती; पतीला राग अनावर, संतापात नको ते करून बसला अन्…

    पिंपरी: सोशल मीडियामुळे जग जवळ आले असे आपण म्हणतो. पण त्याचे दुष्परिणाम देखील तेवढेच आहेत. सोशल मीडियावरून पती पत्नीमध्ये भांडणे होताना देखील आपण अनेकदा पहिली आहेत. अशीच एक घटना पिंपरी…

    पीएमपीच्या वेळापत्रकात बदल; १८ डिसेंबरपासून निर्णय लागू होणार, ‘या’ मार्गावरील प्रवाशांवर होणार परिणाम

    Pune News: पुणे महानगर परिवहन महामंडळाने रातराणी बसच्या वेळापत्रकात बदल केला आहे. बस वाहक आणि चालकांसाठी रातराणी बसवरील कामाची वेळेत हा बदल करण्यात आला आहे. १८ डिसेंबरपासून हा बदल लागू…

    अभिमानास्पद! पुणेकरांनी मोडला चीनचा वर्ल्ड रेकॉर्ड; गोष्टी सांगण्यात भारताने रचला नवा विश्वविक्रम

    म. टा. प्रतिनिधी, पुणेस. प. महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी सकाळी आयोजित केलेल्या ‘ पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या ‘ या उपक्रमात तीन हजार ६६ पालकांनी सहभागी होत, आपल्या पाल्यांना सलग चार…

    बायको मुलीसह माहेरी; पती संतापला, ‘तुझ्यामुळेच सगळं होतयं’ म्हणत सासूसोबत धक्कादायक कृत्य

    Pune News: पुण्यात रागातून जावयाने सासूवर वार केला आहे. यात अलका गवळी जखमी झाल्या आहे. तर संग्राम बळवंत शिंदे असं आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

    निवडणुकीसाठी पक्ष मजबूत असणं आवश्यक, अमित ठाकरेंचे वक्तव्य; काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना भरला सज्जड दम

    पुणे: देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. महायुती आणि इंडिया आघाडीसह देशभरातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात देखील महायुती आणि महाविकास आघाडीसह मनसे देखील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला…

    आनंदाची बातमी! पुणे ते शेगांव स्लीपर बस सेवा सुरू; जाणून घ्या तिकीट दर आणि वेळ

    पुणे: पुणे येथून गजानन महाराज संस्थान शेगांव येथे जाणाऱ्या भाविकांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून वाकडेवाडी (शिवाजीनगर) आगारातून मंगळवार पासून स्लीपर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आगारातून मंगळवारी रात्री नऊ…

    नोव्हेंबरमध्ये पुणे रेल्वेला १४३ कोटींचा महसूल; ३ कोटींचा दंड वसूल, मात्र मालवाहतुकीमध्ये मोठी घट

    पुणे: पुणे रेल्वे विभागाला नोव्हेंबर महिन्यात तिकीट विक्रीमधून साधारण १०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला असला तरी मालवाहतुकीमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या महिन्यात पुणे रेल्वेला एकूण १४३ कोटी रूपयांचे उत्पन्न…

    चक्रीवादळाचा विमान प्रवासाला फटका; पुण्यातून जाणारी आणि येणारी १२ उड्डाणे रद्द, विमानतळ प्रशासनाची माहिती

    पुणे: बंगालच्या उपगारामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे दक्षिणेतील अनेक विमानतळ सोमवारी बंद ठेवण्यात आली होती. या वादळाचा फटका पुणे विमानतळावरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांना देखील सोमवारी बसला. चेन्नई, हैदराबाद, विशापट्टणम येथे…

    तरुणानं वाटेत अडवलं; फोन नंबर लिहिलेली चिठ्ठी पिशवीत टाकली, नंतर केलं असं काही की तरुणीनं घेतली पोलिसात धाव

    पुणे: ‘मला फोन कर. फोन केला नाही, तर अॅसिड टाकेन’ अशी धमकी देऊन तरुणाने तरुणीजवळील पिशवीत त्याचा मोबाइल क्रमांक लिहिलेली चिठ्ठी टाकली. त्यानंतर जबरदस्तीने तिचा हात ओढून विनयभंग केल्याचा प्रकार…

    धक्कादायक! समलिंगी संबंधात खंड; तरुणाला राग अनावर, मित्राला गाठलं अन् घडलं धक्कादायक कृत्य

    पुणे: पुणे-नगर रस्त्यावर वाघोली परिसरात महाविद्यालयीन तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. प्रेमप्रकरणातून त्याच्या ओळखीतील तरुणाने खून केल्याची प्राथमिक माहिती तपासात निष्पन्न मिळाली…

    You missed