• Sat. Sep 5th, 2026

mumbai police

  • Home
  • Ganpati 2023: मुंबईतील गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी, मंडपासाठी अर्ज कुठे आणि कसा कराल?

Ganpati 2023: मुंबईतील गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी, मंडपासाठी अर्ज कुठे आणि कसा कराल?

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाच्या गणेशोत्सोवासाठी श्री गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीतून ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई महानगरातील गणेशोत्सव मंडळांसाठी १ ऑगस्ट, २०२३ पासून ही…

फडणवीसांचे रोखठोक आदेश, मुंबई पोलीस कामाला लागले, किरीट सोमय्यांची धाकधूक वाढली!

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओचे प्रकरण विधान परिषदेत प्रचंड गाजले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमय्या यांच्या या अश्लिल व्हिडिओंचा पेनड्राइव्ह उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे…

मेव्हण्याचं लग्न,स्वस्तात सोनेखरेदीचा मोह भावोजींना महागात पडला, ११ लाखांना गंडा

म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : मेव्हण्याच्या लग्नासाठी स्वस्तात सोनेखरेदीचा मोह भावोजींना चांगलाच महागात पडला. बाजारभावापेक्षा कमी दराने कस्टममधून आणलेले सोने देतो सांगून चौघांनी नकली सोन्याची दोन बिस्किटे देऊन तब्बल…

सीमा हैदरला पाकला पाठवा, नाहीतर २६/११ सारखा हल्ला करू; मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

मुंबई : मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षात एकच खळबळ उडाली आहे. या कक्षाला धमकीचा फोन आला आहे. फोन करणार्‍याने उर्दू भाषेत सांगितले की सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवले नाही तर भारत उद्ध्वस्त…

NDA प्राध्यापकाला गोवले; खोट्या ‘FRI’बाबत पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार

मुंबई : देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘नॅशनल डिफेन्स अकॅडमी’मधील (एनडीए) प्राध्यापकाला खोट्या ‘एफआयआर’मध्ये गोवण्यात आल्याच्या आरोपांची मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच गंभीर दखल घेतली आहे. इतकेच नव्हे तर ‘प्राध्यापकाविरोधातील आरोपांची कायद्याप्रमाणे…

Mumbai Crime: एक डाव अन् ३० वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला आरोपी अडकला जाळ्यात

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: वडाळा पोलिस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी ३० वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. शोध मोहिमेत या आरोपीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत होती. नेमकं…

Mumbai Crime: हत्या करुन मृतदेह झाडावर लटकवला, अखेर मुंबईतील त्या घटनेचं गूढ उकललं; पण तरी…

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: चेंबूरच्या टिळकनगर परिसरात एप्रिल महिन्यात झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. टिळकनगर पोलिसांनी याप्रकरणात दोघांना अटक केली आहे. दारूच्या नशेत…

Mumbai News: जुहूच्या समुद्रात बुडणाऱ्या मुलांना पोलिस कॅान्स्टेबलने वाचवलं, VIDEO व्हायरल

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: जुहू कोळीवाडा लॅण्डिंग पॉइंट येथील समुद्रात बुडणाऱ्या दोघांना या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसाने वाचविले. समीर पवार (१०) आणि भीम काळे (७) अशी या दोघांची नावे…

संजय राऊतांना धमकी देणारा सापडला, पण चौकशीदरम्यान नवा ट्विस्ट, पोलीसही बुचकळ्यात पडले

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय नेत्यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देणे किंवा त्यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ठाकरे…

पोलिसांनी सांगितलेलं मुलांनी ऐकलं नाही, समुद्रात गेली अन् सगळं संपलं.. कुटुंबावर शोककळा

म. टा. प्रतिनिधी मुंबई : जुहू चौपाटीवर सोमवारी बुडालेली मुले सांताक्रूझ, वाकोला येथील दत्त मंदिर रोड परिसरात राहणारी आहेत. अतिशय गरीब कुटुंबातील या मुलांच्या मृत्यूने या परिसरात शोककळा पसरली आहे.…

You missed