• Mon. Nov 25th, 2024

    लोकसभा निवडणूक २०२४

    • Home
    • लोकसभा निवडणुकीसाठी अजितदादा गटाला शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात: छगन भुजबळ

    लोकसभा निवडणुकीसाठी अजितदादा गटाला शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात: छगन भुजबळ

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून तणाव सुरू असतानाच, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी जागावाटपावर भाष्य केले आहे. ‘शिवसेना शिंदे गटाचे जेवढे आमदार महायुतीत…

    पार्थ पवारांचं काय चाललंय? अजितदादांचं मावळ लोकसभेवर विशेष लक्ष, लेकाच्या मात्र दांड्या सुरुच

    पिंपरी : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यापासून दोन्ही गटांचे नेते पक्ष बांधणीसाठी चांगलीच धावपळ करताना पहायला मिळत आहेत. अजित पवार गट युवकांसाठी मेळावे घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघावर…

    पार्थ पवारांसाठी अजितदादांनी मतदारसंघ निवडला, पण तिथेच चार ‘पक्षां’ची घारीसारखी नजर

    पुणे : लोकसभा निवडणुकांचे बिगुल काही महिन्यातच वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद वाढवण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभेसाठी सर्वच पक्षांचे…

    लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या चार जागांवर लढणार? अजित पवारांची घोषणा

    रायगड: आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीत असलेला अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चार जागांवरुन निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी शुक्रवारी…

    लोकसभा निवडणुकीआधी राजकीय खळबळ, मुंबईत ६ पैकी ‘हा’ मतदारसंघ शरद पवार गटाला हवा

    मुंबई : विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचा भाग असलेल्या राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांत एकही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मिळणार नाही, या राजकीय…

    महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित? संभाव्य फॉर्म्युला समोर, कुठल्या मतदारसंघातून कोण लढणार?

    मुंबई : मोदी सरकारच्या विरोधात देशभरातील विरोधकांनी एकजूट करत ‘इंडिया आघाडी’ची स्थापना केली आहे. त्यानंतर जागावाटपाच्या मुद्द्यावर स्थानिक पातळ्यांवर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील घटकपक्षांनीही जागावाटपाची चर्चा…

    लेकाचं राजकीय रीलाँचिंग ठरलं, अजितदादांनी पार्थ पवारांसाठी मतदारसंघ निवडला? तीन जागांवर चाचपणी

    पुणे : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण बदलले आहे. शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचे देखील आता पाहायला मिळत आहे. त्यातच अजित पवार यांनी…

    पूर्व विदर्भातील एकही जागा ठाकरे-पवारांना नको, सहाही जागांसाठी काँग्रेस नेते आग्रही

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेस राज्यातील सर्व जागांचा संघटनात्मक व राजकीय स्थितीचा आढावा घेत आहे. या श्रुंखलेत उद्या गुरुवार, १२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नागपूर विभागाच्या बैठकीत…

    पंतप्रधान मोदी भीतीपोटी मुदतपूर्व निवडणुका घेतील; पृथ्वीराज चव्हाणांचं महत्त्वपूर्ण भाकित

    सातारा : ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. हे नजरेआड करून पाच राज्ये आपल्या हातातून जातील, या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुका मुदतीआधी घेतील. त्यामुळे दुसऱ्या…

    शिरूर लोकसभा मतदार संघात महादेव जानकरांची एन्ट्री; दिगज्जांची प्रतिष्ठा लागणार पणाला

    पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांचे नेत्यांनी आपल्या मतदार संघात दौरे सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच रासपचे पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शिरूर…

    You missed