भाजप कार्यकर्त्यांनी 50 खोक्यांवरुन डिवचले, शिवसैनिक संतापले; AB फॉर्म काढला, भाजप उमेदवाराची गोची
मुंबईतील चेंबूरमध्ये भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. शिंदेसेनेच्या पूजा कांबळे आणि भाजपच्या शिल्पा केळुसकर यांच्यात मैत्रीपूर्ण लढत असून, प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई:…
दत्तक घेणारा बाप फिरकलाच नाही! राज ठाकरेंचा CM फडणवीसांवर थेट हल्ला; भलीमोठी यादीच वाचली
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, १९५२ मध्ये जन्माला आलेल्या पक्षाला आजही दुसऱ्यांची पोरं मांडीवर घ्यावी लागतात. २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला…
भ्रष्टाचारी तेतुका मेळवावा, चुनावी हिंदुत्व अन् रावणाचा पक्षप्रवेश; उद्धव ठाकरे भाजपवर तुटून पडले
नाशिक: राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाल्यानंतर पहिली जाहीर सभा ही आज नाशकात पार पडली. यावेळी शिवसैनिक आणि मनसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. या सभेत उद्धव ठाकरे…
Uddhav Thackeray: नाशिकच्या सभेत उद्धव ठाकरेंनी भावाचंही केलं कौतुक; म्हणाले, ‘आज माझ्यासोबत माझा भाऊ राज….’
नाशिकच्या पहिल्या संयुक्त प्रचार सभेत राज आणि उद्धव ठाकरेंनी भाजपला चांगलचं धारेवर धरलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज यांचं कौतुकही केलं, ते म्हणाले… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक: दोन भाऊ एकत्र आल्यामुळे…
ठाकरे बंधूंची युती, पहिलीच प्रचार सभा; व्यासपीठावर ‘तो’ फोटो, पोडियमवरच्या शब्दानं लक्ष वेधलं
नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची २० वर्षांनंतरची पहिली प्रचार सभा झाली. या सभेतून दोघांनी भाजपवर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी मनसेच्या कामांची तुलना करत भाजपला लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या…
BNMC Election 2026 : भाजपने बिनविरोध खातं उघडलं, काँग्रेस अन् समाजवादीही सज्ज, भिवंडीत अटीतटीच्या लढत, वाचा उमेदवारांची A टू Z यादी
Bhiwandi-Nizampur Municipal Corporation Election 2026 All Candidates List : भिवंडी महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून, ९० जागांसाठी ४३८ उमेदवार रिंगणात आहेत. स्थानिक प्रश्न, विकासकामे हे प्रचाराचे मुख्य मुद्दे आहेत.…
50 खोके, सॉरी सॉरी; 11 खोके, एकदम ओक्के! शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांसमोर भाजपची जोरदार घोषणा
मुंबई महापालिका निवडणुकीत चेंबूरच्या प्रभाग १७३ मध्ये भाजप आणि शिंदेसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत सुरू आहे. भाजपने एबी फॉर्म परत घेतल्यानंतरही शिल्पा केळुसकर यांनी झेरॉक्सवर अर्ज भरल्याने हा सामना रंगला आहे.…
काँग्रेस-भाजपची युती झालेल्या अंबरनाथमध्ये मोठा ट्विस्ट; शिंदेंचा चव्हाणांना शह, भाजप चेकमेट
अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेने भाजपला शह दिला आहे. काँग्रेसच्या १२ निलंबित नगरसेवकांना भाजपने पक्षात घेतल्यानंतर, शिंदेसेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ नगरसेवक आपल्यासोबत घेत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. यामुळे राजकीय…
Panvel Election All Candidate List : पनवेल महापालिका निवडणुकीतील संपूर्ण उमेदवारांची A टू Z यादी, वाचा सविस्तर
पनवेल महापालिका निवडणुकीत 286 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण 20 प्रभागांमध्ये 78 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. रायगड जिल्ह्यातील ही एकमेव महापालिका आहे. तसेच मुंबईपासून हे शहर जवळ आहे. त्यामुळे…
काँग्रेस रिकामी, भाजपची मुसंडी अन् शिंदे पितापुत्रांची कोंडी; चव्हाणांनी 24 तासांत गेम फिरवला
अंबरनाथ नगरपालिकेत भाजप-काँग्रेस युतीनंतर काँग्रेसने १२ नगरसेवकांना निलंबित केले. २४ तासांत हे नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले. या घडामोडीमुळे शिंदेसेनेसाठी धोक्याची घंटा वाजली असून, कल्याण लोकसभा मतदारसंघातही भाजपची ताकद वाढवण्याचा प्रयत्न…