Abhijeet Dipke: आदिवासी आंदोलनाला ‘सीजेपी’चे बळ; मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत तळ ठोकण्याची दीपके यांची घोषणा
आंदोलनस्थळी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची प्रकृती, आश्रमशाळांमधील दुरवस्था आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांची पाहणी केल्यानंतर दीपके यांनी राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास विभागावर सडकून टीका केली.