मेव्हण्याची एक बुक्की पडली भारी, दाजीनं गाठलं थेट पोलीस स्टेशन, नेमकं प्रकरण काय?
पुणे: मेव्हणा आणि दाजी हा वाद प्रत्येक घरात नवीन नाही आहे. पुण्यातल्या वारजे परिसरात मेव्हण्यासोबत आर्थिक वाद झाल्याने पत्नीने आपल्या नवरा झोपेत असताना गरम पाणी अंगावर ओतलं होत. ही घटना…
वडील हमाल; आई मजुरीचे काम, पालकांच्या कष्टाचे चीज करत पल्लवीने गाठले यशाचे शिखर
पुणे: घरात बाराही महिने दारिद्र्य… वडील हमालीचे तर आई शेतात मजुरीचे काम करणारी… त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत बेताची. मात्र या परिस्थितीवर मात करत सीएची परीक्षेला गवसणी घालत आंबेगाव तालुक्यातील शेवाळेवाडी…
माता न तू वैरिणी! आईनेच स्वत:च्या सहा महिन्यांच्या मुलीला टाकले रस्त्यावर, घटनेनं खळबळ
पुणे: शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे जन्मदात्या आईनेच सहा महिन्यांच्या मुलीला पुणे नगर महामार्गाच्या बाजूला शंभर मीटर आतमध्ये रस्त्याच्या बाजूलाच लाकडाच्या बॉक्समध्ये टाकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने कोरेगाव…
आई अंगणवाडी सेविका, वडील रिक्षाचालक; मुलगा होणार डॉक्टर,’अभंग प्रभू’ची खंबीर साथ
पुणे : वडील रिक्षाचालक आणि आई अंगणवाडी सेविका, घरची परिस्थिती बेताचीच पण मनात डॉक्टर होण्याची जिद्द. जिद्दीने वर्षभर परिश्रम घेतले यासोबतच डॉ. अभंग प्रभू यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळाल्याने एमबीबीएसला प्रवेश…
दौंडमधील संतापजनक घटना; मजुराकडून तीन गतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार, पोलिसांनी तातडीने…
दौंड : तीन गतिमंद मुलींवर संस्थेत काम करणाऱ्या मजुरानेच लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना दौंड तालुक्यातील केडगाव-बोरीपार्थी येथे उघडकीस आली आहे. हा प्रकार पंडिता रमाबाई मुक्ती मिशनमध्ये घडला आहे. संस्थेत…
जंगी स्वागताची तयारी, पण बंड करणाऱ्या अजित पवारांचा उद्याचा पुणे दौरा अचानक रद्द; कारण…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक मोठा भूकंप घडवला आहे. या शपथविधीनंतर अजित पवार आपले होमग्राउंड असलेल्या…
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: शहरातील काही भागांतील पाणी पुरवठा येत्या गुरुवारी बंद
पुणे : वडगाव जलकेंद्र आणि राजीव गांधी पंपिंग येथील देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी येत्या येत्या गुरुवारी (१३ जुलै) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शुक्रवारी (१४ जुलै) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने…
हॅलो, लोहगावात मोठा स्फोट झालाय! पोलिसांना फोन; माहिती विचारातच फोन बंद, पुण्यात नेमकं काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, पुणे येरवडा: वेळ सकाळी सव्वा नऊ वाजताची… ‘हॅलो, हॅलो… लोहगावमध्ये मोठा स्फोट झाला आहे,’ असा कॉल पोलिस नियंत्रण कक्षाला येतो. नियंत्रण कक्ष लगेचच विमानतळ पोलिसांना घटनेची आणि…
फिरण्याचा मोह पर्यटकांच्या अंगलट;जीव वाचवण्यासाठी मुलांची धोकादायक कसरत, वनविभागावर प्रश्नचिन्ह
पुणे : पुणे जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली आहे. त्यात जुन्नर तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. पाऊस सुरू झाल्याने या भागात डोंगर दऱ्यातील धबधबे वाहू लागले आहेत. जुन्नर तालुक्यात…
मुलाला घरी नेण्यासाठी निघाल्या, वाटेतच काळाचा घाला, डोक्यावरुन चाक गेल्याने पुण्यात महिलेचा मृत्यू
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : शाळेतून मुलीला घरी आणण्यासाठी निघालेल्या आईचा कोकणे चौकात डंपरखाली सापडून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.पूनम सतेंद्र रातुरी (वय ४१, रा. यश…