• Sat. Aug 15th, 2026

Kiran Pawaskar |35 वर्षांपूर्वी बाळासाहेबांकडून नियुक्ती मात्र आमदारकीचा उद्वव ठाकरेंमुळे राजीनामा

Kiran Pawaskar |35 वर्षांपूर्वी बाळासाहेबांकडून नियुक्ती मात्र आमदारकीचा उद्वव ठाकरेंमुळे राजीनामा


#kiranpavaskar #balasahebthackeray #shivsena #eknathshinde #uddhavthackeray ठाकरेंच्या खासदारांनी बंडखोरी करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी किरण पावसकरांनी वक्तव्य केलं की मुलाला सांभाळायला पाळणाघर आहे का..बाळासाहेबांच्या वक्तव्याची खिल्ली उडवल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय..आता त्या वक्तव्यावरून किरण पावसकांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केलाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed