महिला प्राचार्याला ‘पोक्सो’त अडकवण्याची धमकी, पुण्यात रीलस्टार सोनाली हिंगेसह दोघा पोलिसांवर गुन्हा
Sonali Hinge : ‘रील स्टार’ सोनाली हिंगे हिचा वापर करून विश्वास संपादन करण्यात आल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे हा कट अधिकच धक्कादायक ठरतो. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यातील…
Pune Crime: पुण्यात IT क्षेत्रातील तरुण-तरुणीसोबत भयंकर प्रकार; देहव्यापाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत पोलिसांनीच उकळले पैसे
Pune Police News: एका २४ वर्षीय तरुणाला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. मात्र, पुढे कायदेशीर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनीच दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. वाघोली ठाण्यातील तीन पोलिस निलंबित(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Pune Crime: प्रेमासाठी महिला इंदोरहून पुण्यात आली, हॉटेलमध्ये राहिली, मात्र नंतर वेगळाच अनुभव; तरुणावर गुन्हा दाखल
Pune News: आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ही महिला थेट इंदोरहून पुण्यात आली. पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. त्यानंतर महिला पुन्हा इंदोरला गेली. प्रेमासाठी महिला इंदोरहून पुण्यात आली, हॉटेलमध्ये राहिली,…
Pune Crime: पुण्यात इन्स्टावरील प्रेमाचा भयंकर अंत, व्यावसायिकाने तरुणीवर गंभीर आरोप करत जीवन संपवलं; १२ पानी पत्राने नवे वळण
Pune Love Affair: काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावरून सराफ व्यावसायिकाची एका तरुणीशी ओळख झाली. ही हळूहळू ओळख प्रेमसंबंधात बदलली आणि या नात्यात त्या तरुणीने लग्नाचे आश्वासन देत तरुणाचा विश्वास संपादन केल्याचे…
Pune Crime: 21 वर्षाच्या तरूणाचा मसाज सेंटरच्या आड भलताच धंदा, पोलिसांकडून दोन तरूणींची सुटका; पुण्यातील पॉश परिसरात कारवाई
Massage Parlour Raid: पुण्यातील पॉश परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली देह व्यापाराचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर एक बनावट ग्राहक पाठवत त्या सेंटरचा पर्दाफाश केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
माझ्या नातीला सांभाळा, शेजाऱ्यांकडे चिमुरडीला सोपवून आजी ड्युटीवर; सकाळी दोघी मृतावस्थेत, आळंदीतून दुसरा नवरा ताब्यात
Pune Alandi Double Murder : हा खून चोरीच्या उद्देशाने झाला नसल्याचे पोलिस तपासात समोर आले असून मृत लहान मुलीच्या आजीच्या दुसऱ्या पतीने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे…
तुम्ही गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करत नाही, शिंदेंचा OSD असल्याचं पोलिसांनाच भासवलं, पुण्यात तोतया अधिकाऱ्याला अटक
DCM Eknath Shinde Fake OSD : “तुम्ही एका गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करत नाही” असा आरोप करत आरोपीने स्वतःला उपमुख्यमंत्र्यांचा जवळचा अधिकारी असल्याचे सांगितले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्नेहल निमगिरे, पुणे :…
माझ्या सायलीची बॉडीही घरी आणता आली नाही, हातही लावू शकले नाही; बारामतीतील विवाहितेला पतीने संपवलं, आत्याचा टाहो
Baramati Sayali Jadhav Murder Case : गाणगापूर येथे देवदर्शनासाठी जाण्याचा बहाणा करुन पती अक्षय जाधवने सायलीला सोबत नेले होते. मात्र, चारित्र्याच्या संशयातून सुरु असलेल्या वादातून त्याने भररस्त्यात गळा चिरुन आणि…
Pune Crime: पुण्यात टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने हल्ला; गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू, घटनेनं जिल्ह्यात संताप
Daund Murder News: तरुणाच्या खून प्रकरणात ऋषिकेश भोसले यांनी तक्रारी दिली. त्यानंतर दौंड पोलीस ठाण्यामध्ये सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने हल्ला; गंभीर जखमी…
Pune Santosh Pandit: पुण्यातील रीलस्टार संतोष पंडित अडचणीत; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल
Pune Crime: महिलांच्या अंगावर धावून जाणे, दमदाटी आणि शिवीगाळ करणे, असे प्रकार संतोष पंडित याने केल्याचे महिला पत्रकाराने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. पुण्यात रीलस्टार संतोष पंडित अडचणीत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्नेहल…