• Mon. Sep 14th, 2026

Nagpur crime news

  • Home
  • मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण, मटण घेऊन जाताना रोखल्याने कृत्य; ‘या’ वस्तू नेण्यास प्रतिबंध

मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण, मटण घेऊन जाताना रोखल्याने कृत्य; ‘या’ वस्तू नेण्यास प्रतिबंध

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मेट्रो स्थानकावर मटण घेऊन आलेल्या एका व्यक्तीला रोखल्याचा राग काढत त्याने मित्रांच्या मदतीने सुरक्षा रक्षकालाच बेदम मारहाण केल्याची घटना घडली. अग्रसेन मेट्रो स्थानकावर घडलेल्या या प्रकाराची…

सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा,‘जिगोलो’ बनविण्यासाठी पेंटरला पाच लाखांचा गंडा; काय घडलं?

नागपूर : सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीसाठी विविध फंडे वापरायला सुरुवात केली आहे. एका इसमाला ‘जिगोलो’ (पुरूषाकडून देहव्यापार) बनविण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी इसमाला तब्बल पाच लाख रुपयांनी गंडा घातला. ही खळबळजनक घटना…

दारु पिताना वाद, मेहुण्याने दाजीला जागेवर संपवलं, नागपूरमधील छोट्याशा झोपडीत हत्येचा थरार

जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यांतर्गत कुटुंबातील किरकोळ वादातून मेहुण्याने आपल्याच दाजीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. रवी गलीचंद कहार ३० वर्षीय असे मृतकाचे नाव असून तो…

विश्वास ठेवून गाडीत बसला अन् तिथेच फसला, जीवाभावाच्या मित्रांच्या मैत्रीचा हादरवणारा अंत

नागपूर: उपराजधानीत खुनाचे सत्र सुरूच असून नगपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत गुरुवारी प्रेमप्रकरणातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. रवी सावा (२६, रा. इंदोरा) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणात…

‘एनएचएआय’चा अधिकारी अटकेत, लाच घेताना सीबीआयने पकडले; घरातून ४५ लाख रुपये जप्त

नागपूर : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) प्रकल्प संचालकांना लाच प्रकरणात अटक केली. २० लाख रुपयांची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली आली. लाचखोर अधिकाऱ्याच्या घरातून…

१४ लाख बोगस अॅन्टिबायोटिकची खरेदी, हरियाणातील एजन्सीकडून आला साठा; निर्मात्याचा शोध सुरू

नागपूर : जंतुसंसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मूळ विक्रेत्याकडून १४ लाख बोगस अॅन्टिबायोटिकची खरेदी करण्यात आल्याची बाब पुढे आली. कॅभीज कंपनीने हरियाणातील के. पी. मेडिकल एजन्सीकडून या औषध खरेदी केल्याचे…

शिवीगाळ केल्याने मारहाण, तिरंगा चौकातील चांदनी बारमध्ये राडा, नागपूरमध्ये खळबळ

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : तिरंगा चौकातील चांदनी बारमध्ये बाबू बाटला व त्याच्या साथीदारांनी दोघांना शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी बाबू बाटला व त्याच्या साथीदारांविरुद्ध शिवीगाळ करून मारहाण…

प्रतीक्षा संपली, ६ महिन्यांनी मृतदेहाचे अवशेष डब्यांमध्ये घरी, बघताच पत्नी-मुलांचा टाहो

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: मागच्या ऑगस्ट महिन्यात घरून ट्रक घेऊन वरुडसाठी निघालेल्या मेहबूब खान यांचे तब्बल सहा महिन्यांची पार्थिवच घरी आले आणि तेही प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये. हे डबे घरी आणताच पत्नी…

धक्कादायक ! इन्स्टाग्रामवर ओळख अन् लग्नाच्या आणाभाका घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती करणाऱ्या युवकाला पारडी पोलिसांनी अटक केली. शिवम शेषराम मेहरा (वय १९, रा. एकतानगर, भांडेवाडी) असे अटकेतील युवकाचे नाव आहे.…

नागपुरात चाललंय काय? शहरात हत्येची मालिका सुरुच, वर्चस्वाच्या लढाईतून मित्राला संपवलं

नागपूर : नागपूर शहरातील गुन्हेगारांमध्ये कायदा आणि पोलिसांचा धाक पूर्णपणे संपला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात चार खुनांच्या घटनेनं शहर हादरलं होतं. वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या ऑरेंज नगरमध्ये काल रविवारी एका…

You missed