• Sun. Sep 22nd, 2024

Kolhapur News

  • Home
  • लेकाने आईचे पांग फेडले, तिच्या सर्व इच्छा केल्या पूर्ण अन् निधनानंतरही पालखीतून काढली अंत्ययात्रा

लेकाने आईचे पांग फेडले, तिच्या सर्व इच्छा केल्या पूर्ण अन् निधनानंतरही पालखीतून काढली अंत्ययात्रा

कोल्हापूर : आई या दोन अक्षरी शब्दात आपल संपूर्ण आयुष्य सामावलेलं असतं. अगदी जन्मल्यापासून अगदी पायाला ठेच लागली तरी आपल्या तोंडातून आई शब्दाचा उच्चार येतोच. सध्याच्या युगात अनेक जण आपला…

जयप्रभा स्टुडिओ प्रकरण; राजेश क्षीरसागर कुटुंबियांनी कोल्हापूरकरांना चुना लावला, ठाकरे गटाचा आरोप

कोल्हापूर: गेल्या वर्षभरापासून कोल्हापुरात सुरू असलेला जयप्रभा स्टुडिओचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मुलाने चुकीच्या पद्धतीने जयप्रभा स्टुडिओ एका पानपट्टी चालकाच्या मदतीने…

कॅफेमध्ये गैरप्रकार; निर्भया पथकाने टाकली धाड, अंधाऱ्या खोलीत घडत होतं धक्कादायक कृत्य

कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील उमा टॉकीज परिसरात कॅफेमध्ये अंधार करून अश्लील चाळे करत बसलेल्या जोडप्यांना निर्भया पथकाने छापा टाकत ताब्यात घेतले आहे. या सोबतच शहरातील मिरजकर तिकटी, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर येथे…

ना एनडीए, ना मविआ, राजू शेट्टींचं ठरलं, महाराष्ट्रात नवा राजकीय प्रयोग

कोल्हापूर: देशात भाजप विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. एनडीए विरुद्ध इंडिया असे समीकरण सध्या देशात होत असून यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या बैठका सध्या सुरू आहेत. अशातच आता राज्यात…

शेतात सोनं उगवलं,सुगीचे दिवस आले, पण चोरट्यांनी २५ गुंठ्यातील सगळा टोमॅटो चोरुन नेला

कोल्हापूर: राज्यात आणि देशात टोमॅटोच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना टोमॅटोची किमती १५० ते २०० रुपये किलोच्या दरम्यान सुरू आहे. यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली असून टोमॅटोमुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस आले…

ओव्हरटेक करण्याच्या नादात जीव गमावला, ओढ्यात कार कोसळली, कोल्हापुरात दोन कुटुंबांनी आधार गमावला

कोल्हापूर: भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि कार रस्त्यालगत असलेल्या ओढ्यात कोसळली. कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी-पाटगाव रोडवर दुपारी ३ च्या सुमारास हा अपघात झाला, असून भुदरगड तालुक्यातील तांबळे जवळील अनफ खुर्दचे…

Rain: कोल्हापूरसाठी पुढील २४ तास महत्त्वाचे; धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत पुन्हा वाढ

कोल्हापूर: पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने गेल्या २४ तासापासून पंचगंगेची पाणी पातळी स्थिरावली होती. मात्र दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळी पुन्हा वाढ होऊ लागली आहे.पंचगंगेची पाणी पातळी…

राधानगरी १०० टक्के भरले; कोल्हापुरात ८० बंधारे पाण्याखाली, पंचगंगा धोका पातळीच्या दिशेने

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील राधानगरी पाणलोट क्षेत्रासह आजरा, गगनबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिणामी राधानगरी धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ…

दुर्दैवी! पन्हाळ्यात पाण्यात बुडून बैलजोडीचा मृत्यू, तर ४ जनावरांचा आगीत होरपळून मृत्यू

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हयात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्हयातील नद्यांना पूर आला आहे. यामुळे माणसांसह अनेक प्राण्यांना देखील याचा फटका बसत असून आज दुपारच्या सुमारास कासारी नदीच्या पुराचे पाणी पाहून बिथरलेल्या…

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न; दिंगबराचा जयघोष, काय असतो हा सोहळा? वाचा सविस्तर

कोल्हापूर: नृसिंहवाडी दत्त मंदिरात आज दुपारी १ वाजता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. कृष्णेचे पाणी रविवार मंदिराच्या मंडपामध्ये आले होते. मात्र, पाणी संथ गतीने वाढत…

You missed