• Tue. Jun 30th, 2026

    अजित पवार

    • Home
    • शिंदे, अजित पवारांना बंडाची बक्षिसी; मोदी सरकारमध्ये मंत्रिपदं फिक्स, दोन नावं ठरली?

    शिंदे, अजित पवारांना बंडाची बक्षिसी; मोदी सरकारमध्ये मंत्रिपदं फिक्स, दोन नावं ठरली?

    modi cabinet expansion: राज्यात वेगवान राजकीय घडामोडी सुरू असताना दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू आहेत. शिंदे आणि अजित पवार समर्थकांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.

    ईडीच्या चौकशीचा फेरा ते सत्तेचा मार्ग, अजित पवारांसह हे नेते होते यंत्रणांच्या निशाण्यावर

    मुंबई : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर आठ नेत्यांनी शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे,…

    अजितदादांच्या शपविधीपूर्वी देवेंद्र फडणवीसांची चाणाक्ष खेळी, शरद पवारांना कोंडीत पकडण्याचा डाव

    मुंबई: अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. शपथविधीसाठी राजभवनात राष्ट्रवादीच्या नेत्यांची जमवाजमव होईपर्यंत कोणालाही या सगळ्याची फारशी कल्पना नव्हती. एकनाथ…

    शरद पवारांनी निर्णय फिरवला, पण अजितदादा इरेला पेटले; ९० दिवसांत नेमकं काय झालं? INSIDE STORY

    मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी सल्लामसलत करून अंतिम निर्णय घेण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी एप्रिल महिन्यातच…

    राष्ट्रवादीचं अखेर कठोर पाऊल: सत्तेत सहभागी झालेल्या नेत्यांना दणका; जयंत पाटलांची घोषणा

    मुंबई : गेल्या वर्षी जून महिन्यात महाराष्ट्राने सूरत-गुवाहाटीचा प्रवास करून राज्यात सत्तांतर झालेल्या नाट्याचा पहिला प्रवेश अनुभवला होता. त्यानंतर गेले वर्षभर न्यायालयीन लढाया, निवडणूक आयोगातील संघर्ष सुरू आहे. असे असतानाच…

    अजित पवारांचं वेगळं पाऊल, उद्धव ठाकरेंपुढं नवा पेच, पुढची वाटचाल कशी निर्णय घ्यावा लागणार

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार खाली खेचले, तरीही लोकसभा निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडी म्हणूनच टक्कर द्यायची, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये ठरले…

    सोडून गेलेल्या ज्येष्ठ नेत्यांवर सडकून टीका, पवारांविषयी बोलताना आव्हाडांचा कंठ दाटला

    मुंबई: राष्ट्रवादीचे विरोधपक्ष नेते अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे नेते…

    Sharad Pawar: रात्री लोणावळ्यात शपथविधीचं प्लॅनिंग? भुजबळ शरद पवारांना म्हणाले, मी तिकडे बघून येतो अन्…

    मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजपसोबत जाणार अशी चर्चेमुळे संशयाच्या फेऱ्यात असलेले अजित पवार अखेर रविवारी शिंदे-फडणवीस सरकारला जाऊन मिळाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० आमदार असल्याचे सांगितले जाते. शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी…

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेमके किती आमदार अजित पवारांसोबत? जयंत पाटलांनी थेट आकडाच सांगितला

    मुंबई: राज्याचे माजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. अजित पवार यांनी राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता…

    चार पाच जणांनी शपथ घेतल्यानं पक्ष फुटत नसतो, आम्ही शरद पवारांसोबत : जयंत पाटील

    मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाला एक वर्षांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे. महाविकास आघाडीची ताकद यशस्वी झालेय हे तुम्हाला निवडणूक झाल्यावर कळेल, असं जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद…

    You missed