• Tue. Apr 15th, 2025 10:18:19 PM

    Pune News

    • Home
    • गौतमी पाटील कार्यक्रमासाठी पोहोचली पण सादरीकरण हिंदवी पाटीलनं केलं, अन्नापूरमध्ये काय घडलं?

    गौतमी पाटील कार्यक्रमासाठी पोहोचली पण सादरीकरण हिंदवी पाटीलनं केलं, अन्नापूरमध्ये काय घडलं?

    पुणे : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अन्नापूर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला शिरूर पोलिसांनी परवानगी नाकारली. यामुळं कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आयोजकांसह गौतमी पाटीलवर आली असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी परवानगी…

    वहिनी-चुलत दीराच्या प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, पुण्यात महिलेसह दोन चिमुकल्यांची निर्घृण हत्या

    पुणे: महिलेचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून महिलेला व तिच्या दोन मुलांचा गळा दाबून त्यांचा खून करून तिघांचे मृतदेह खोलीच्या समोरील पत्राच्या शेडमध्ये नेऊन घरातील कपडे, बेडशीट, लाकडे यांच्या साह्याने मृतदेह…

    पाठलाग करून सरपंचांना संपवणाऱ्या मुख्य आरोपींना बेड्या; शिरगाव येथे घडला होता हत्येचा थरार

    मावळ, पुणे : मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची चार दिवसांपूर्वी भर चौकात कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणी आता मुख्य आरोपींना शिरगाव पोलिसांनी…

    महिलांनी लाटल्या साडे तीन लाख पुऱ्या, पुणे जिल्ह्यातील या गावात केला जातो महाप्रसाद

    पुणे: सध्या गावाकडे यात्रांचा उत्सव मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी यात्रांची परंपरा सुरू आहे. नुकतीच जुन्नर तालुक्यातील आणे गावची यात्रा पार पडली. त्याला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.…

    पुणे तिथे काय उणे!थेट EMIवर मिळणार हापूस आंबा,पुण्याच्या आंबा व्यवसायिकाची आयडियाची कल्पना

    आत्तापर्यंत तुम्ही गाडी, मोबाईल, घर हप्त्यावर घेतलं असल्याचं ऐकलं असेल, पण आता पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात आंबा देखील EMI वर मिळणार आहे. एका पुणेकराने ही आयडियाची कल्पना काढली असून त्याने…

    स्काय डायव्हिंगमध्ये करिअर,लग्नही हवेत केलं,भारताचं नाव जगात उंचावणाऱ्या पुण्याच्या हवाई गर्ल

    पुण्यातील शीतल महाजन त्यांची उत्तुंग भरारी पहिल्यानंतर तुमच्या भुवया उंचवल्याशिवाय राहणार नाही. शीतल महाजन या स्काय डायव्हर आहेत. आकाशाच्या एका टोकाला जाऊन त्या जमिनीवर उड्या मारतात. आता पृथ्वीच्या सात ही…

    शर्मिलानं घोडेस्वारी केली, पुण्याचा बैलगाडा शर्यतीचा घाट गाजवला, नेटकऱ्यांमध्ये तिचीच चर्चा

    पुणे : बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये फक्त पुरुषच घोडे चालवण्याचे डेरिंग करतात. मात्र, या स्पर्धेमध्ये धोके खूप असतात. हे धोके पत्करण्याचे साहस पुरुष सुद्धा करू शकत नाहीत. परंतु, या क्षेत्रात नव्याने साहस…

    पुण्याच्या इंदापूरमध्ये एका तासात दोन अपघात, तिघांचा मृत्यू; सोलापूरच्या दोघांचा समावेश

    पुणे : जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जंक्शन आणि शेळगाव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.आज सकाळी नऊ वाजता जंक्शन येथे तर दहा…

    ठाकरेंचा शिलेदार भाजपच्या गळाला, राम गावडे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र

    पुणे: पुणे जिल्ह्यातल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले शिवसेनेचे माजी पुणे जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र…

    फडणवीस म्हणाले गुन्हेगारी कमी झाली, रोहित पवारांनी थेट त्या हल्ल्याचा VIDEO पुरावा दाखवला

    पुणे : मावळ तालुक्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास शिरगाव ग्रामपंचायतीच्या राष्ट्रवादीच्या सरपंचाची भरवस्तीत कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. या घटनेने पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे. त्यातच…