महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Apr 2025, 10:04 pmशिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आज मुंबईत होते. यावेळी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीआधी स्वत: चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अंबादास दानवे आणि माझ्यातला वाद मिटला आहे. Post navigationMaharashtra Politics : शिंदे-राज भेट, दबावाचं राजकारण की नव्या समीकरणाची नांदी?Maharashtra Politics : सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीला
Vaibhav Khedekar : पाचगणीतील शिबिरानंतर भास्करराव कोणती क्रांतीची मशाल आणणार? वैभव खेडेकर यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण Aug 6, 2026 MH LIVE NEWS
मराठी भाषा विभागासह सात संकेतस्थळांचे शासनाच्या डोमेनवर हस्तांतरण पूर्ण – महासंवाद Aug 6, 2026 MH LIVE NEWS
महात्मा ज्योतिबा फुले नाट्यगृहाच्या कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा – महासंवाद Aug 6, 2026 MH LIVE NEWS