बाईक घसरली, भरधाव डंपरची स्कुटीला धडक, भीषण अपघातात माजी फुटबॉल खेळाडूचा मृत्यू
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील वाशी येथे एका डंपर चालकाने स्कूटर चालकाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात स्कूटर चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाशी, सेक्टर १२…
अल्पवयीन मुलांच्या गटात मारहाण, एकाचा मृत्यू, न्यायालयाचे मध्यरात्रीपर्यंत कामकाज, काय घडलं?
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: बेलापूर न्यायालयातील न्या. आवटे पी. पी. यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी मध्यरात्री पाऊण वाजेपर्यंत न्यायालयाचे कामकाज सुरू ठेवून, इतर न्यायालयांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे या…
पतीचे विवाहबाह्य संबंध, पत्नीचा विरोध, सततच्या वादाला तरुण कंटाळला, घेतला टोकाचा निर्णय
नवी मुंबई: भूम येथून पत्नीचा खून करून पळालेल्या आरोपीला पनवेल शहर पोलीस ठाणे आणि भुम पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करून पनवेल येथून अटक केली आहे. भूम पोलीस ठाणे हद्दीतील…
दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची बोट गाळात रुतली, ५०० हून अधिक प्रवासी अडकले, मोरा बंदराजवळील घटना
नवी मुंबई: महाशिवरात्रीनिमित्त घारापुरी बेटाकडे दर्शनाला निघालेल्या भाविकांची बोट गाळात रुतल्याची घटना घडली आहे. शिवअवतारच्या दर्शनासाठी घारापुरी लेणीवर भक्तांची अलोट गर्दी होत असते. मोरा बंदरवरून घारापुरी बेटाकडे भक्तांना शिव दर्शनासाठी…
अखेर वनवास संपला; ‘या’ ग्रामीण क्षेत्रातील १४ गावांचा नवी मुंबई मनपात समावेश
डोंबिवली: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावांचा गेल्या कित्तेक वर्षांपासून संघर्ष सुरू होता. अखेर शासनाने गुरुवारी १४ गावे नवी मुंबई मनपात समाविष्ट करण्याची अंतिम…
अग्निशमन जवानांकडून सुरक्षेच्या साधनांविना काम, त्रासामुळे कामात अडथळे, अग्निशमन दलाच्या गणवेशखरेदीसाठी निविदा
भाविक पाटील, मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदर महापालिकेची अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्यासाठी आता हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. जवानांसाठी अद्ययावत अशा गणवेशखरेदीची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच, वाहनांच्या देखभालीचे कंत्राट देण्याचा…
रायगड ड्रग्ज प्रकरणाचं नवी मुंबईत कनेक्शन; २ कारवाया अन् ३६ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त
रायगड: जिल्ह्यातील पेण तालुक्यात मनोज पाटील उर्फ बाळा हा चक्क एमडीचे पीकच घेत होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याच्या ७ साथीदारांसह मुसक्या आवळत त्याचा हा गोरखधंदा बंद पाडला आहे. या…
अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांची राजकीय कार्यक्रमाला हजेरी, पार्थ पवारही सोबतीला
नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आयोजित शिक्षण, आरक्षण आणि संरक्षणाच्या प्रश्नावर राज्यस्तरीय अल्पसंख्याक विश्वास मेळावा वाशी येथील सिडको एक्झिबेशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता.…
महाराष्ट्र सर्वधर्म समभाव पाळणारं राज्य – अजित पवार
नवी मुंबई: नवी मुंबईमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी स्पष्ट भाषेत वक्तव्य केले होते की, अजित पवार नेहमी घातच करतात.…
Atal Setu: अटल सेतू आज-उद्या १४ तासांसाठी राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग…
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अट सेतूवर (एमटीएचएल) द टाइम्स ऑफ इंडिया आणि एमएमआरडीए यांच्या सहयोगाने रविवार १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ‘लार्सन आणि टुब्रो…