• Wed. Sep 9th, 2026

Dhule News

  • Home
  • खुराड्यात नागाचा प्रवेश; सर्पमित्राने सापाला पकडताच पोटात सापडली…

खुराड्यात नागाचा प्रवेश; सर्पमित्राने सापाला पकडताच पोटात सापडली…

Dhule Snake News: धुळ्यात शेतातील कोंबडीच्या खुराड्यात विषारी नागाने प्रवेश केला. त्यानंतर त्याने तेथील ७ अंडी खाल्ली. सर्पमित्राने पकडल्यानंतर त्यांना सापाच्या पोटात अंडी आढळून आली. ती बाहेर काढल्यानंतर त्याला जीवनदान…

मंत्रालयात आत्मदहनाचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांनाही दाखवले काळे झेंडे, धुळ्यात काय घडलं?

धुळे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धुळे दौऱ्यावर आले असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दरम्यान, मुख्यमंत्री धुळ्याला पोहोचले…

घोषणा पाच लाखांची, दिले एकच लाख; साक्रीतील कारखाना स्फोटातील मृतांच्या वारसांची नाराजी

Dhule News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साक्रीतील कारखाना स्फोटातील मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र बुधवारी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी एक लाख रुपयाचे धनादेश देण्यात आल्याने…

कंपनीतील मॅनेजरला आधी दिला चोप, मग काढली धिंड; महिलेला पाहा काय मेसेज केला होता

धुळे: धुळे शहरातील महिलेला अश्लील मेसेज करणाऱ्या रिलायन्स लाईफ इन्शुरन्सच्या असिस्टंट ब्रांच मॅनेजरला उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला. त्याला इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयातून बाहेर काढत चोप देत आझाद…

Dhule News: अंगणवाडी भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार; ठाकरे गटाचा गंभीर आरोप, आयुक्तांना धरलं धारेवर

धुळे: धुळे शहरासह ग्रामीण भागातील अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेत लाच मागितल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून नव्याने प्रक्रिया राबवावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विभागीय…

भाजी विक्रेत्याच्या मुलानं MPSC चं मैदान मारलं, लेकाच्या यशानं आई वडिलांचा आनंद गगनात मावेना

धुळे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत यश मिळवत धुळ्यातील प्रथमेश कोतकर यांनी जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता पद मिळविले आहे. लवकरच जलसंपदा विभागात कार्यरत होणार असून आई-वडिलांच्या परिश्रमामुळे आणि संस्कारांमुळे…

महिनाभर घर बंद, आतून कुजकट वास; मालकीण परतली, आत कुजलेला मृतदेह सापडला, बंद घरात काय घडलं?

महिनाभरापासून बंद असलेल्या घरात एका माणसाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत सापडला आहे. मृतदेहाची अवस्था बिकट असल्यानं ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे. धुळे: शहरातील एका घरात कुजलेला मृतदेह आढळून आला.…

कोणी काठीनं मारलं तर कोणी वीट मारली, आईच्या उत्तरकार्यात लेकाला बेदम मारहाण; मुलाचा मृत्यू

धुळे : आईच्या उत्तरकार्यासाठी आलेल्या खर्चावरून वाद झाल्याने मुलालाकोणी काठीनं मारलं तर कोणी वीट मारली, माऊलीच्या उत्तरकार्याच्या खर्चावरुन वाद; लेकाचा मृत्यूजबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमीला उपचारासाठी…

ऐकावं ते नवलंच! बकरीला बोकडाचे लिंग शिवून तो विकत होता मटण; असा झाला भांडाफोड

धुळे : धुळे शहरातील वाडीभोकर रोडवरील ‘पप्पू’ नामक मटण विक्रेता अनेक दिवसांपासून ग्राहकांना चांगलाच फसवत होता. बोकडाचे मटण भासवून तो चक्क बकरीचे मांस विकत असल्याचा धंदा तो करीत होता. मात्र,…

VIDEO: ८ फुटाच्या अजगराने अख्खी बकरी फस्त केली, पाहणाऱ्यांना घाम फुटला

धुळे: राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. अशात शेतकरी हातातोंडाशी आलेलं पिक गमावल्यामुळे हैराण झाले आहेत. घराची, दुकानांची अवस्था दैननीय झाली आहे. प्राण्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. साप, अजगर…

You missed