विवेक कोल्हे विखे पाटलांच्या रडारवर! कोपरगावात दिसणार विखेंसह कोल्हे विरोधकांची वज्रमूठ
अहमदनगर: गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील थोरात आणि कोल्हे यांच्या विरोधात काय भूमिका घेतात? याची सर्वत्र चर्चा होती. त्यानंतर विखे पाटलांनी थोरातांच्या संगमनेर…
३ राज्यांतील विजयानं भाजप जोमात; कल्याण लोकसभेवर पुन्हा ठासून दावा; शिंदे काय करणार?
छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुका जिंकणाऱ्या भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपनं ठेवलं आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपनं पुन्हा दावा केला आहे.
भाजपने ३ राज्य जिंकली, मोदी-शाहांसोबत तपास यंत्रणांचं अभिनंदन : संजय राऊत
मुंबई : मागील सहा महिन्यांपूर्वी हिमाचल आणि कर्नाटक जिंकल्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास सातव्या आस्मानावर होता. त्यामुळे छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आपण सत्ता राखू आणि म. प्रदेशमध्ये भाजपकडून सत्ता हिसकावून घेऊ, असा होरा…
जगातील विकसित देशांच्या तुलनेत भारतातील बेरोजगारी कमीच; नारायण राणेंनी थेट आकडेवारीच मांडली
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘देशात २०१३-१४मध्ये बेरोजगारीचा दर ४.९ टक्के होता. तो आता ३.२ टक्के एवढा कमी झाला असून, अनेक विकसित देशांच्या तुलनेत हा दर कमी आहे,’ असा दावा करून…
नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघ फायनल हरला, वानखेडेवर मॅच असती तर… राऊतांनी भाजपला डिवचलं
मुंबई: एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियन संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा अंतिम सामन्यात विजय हा निश्चित मानला जात होता.…
विधानसभेपूर्वीच भाजप आमदारांमध्ये कोल्डवॉर, सोलापूरच्या देशमुखांचे नेमकं चाललय काय? जोरदार चर्चा
सोलापूर: सोलापुरातील सिद्धेश्वर बँकेच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात भाजपच्या दोन आमदारांमधील शीतयुद्ध समोर आले आहे. सोलापूर शहर उत्तर मधील भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख व दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे भाजप आमदार सुभाष देशमुख…
शेजारील राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत नागपूरच्या नेत्यांवर विशेष जबाबदारी
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : विदर्भाच्या शेजारी असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना नागपूर-विदर्भातील नेत्यांना विविध जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत आहेत. राज्यात सत्ता अबाधित ठेवणे…
भाजप आमदाराच्या दबावामुळे छटपूजेला परवानगी नाकारली, काँग्रेसचा आरोप, राजकीय वातावरण तापणार?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या छटपूजेच्या आयोजनावरून काँग्रेस आणि भाजप एकमेकांसमोर उभे ठोकले आहेत. पालिका प्रशासनाने कांदिवली येथे छटपूजेला परवानगी नाकारल्याने मुंबई काँग्रेसने याप्रकरणी आक्रमक भूमिका…
नवीन कपडे, दिवाळीचा फराळ, औक्षण करून फटाक्यांची आतिषबाजी; उपेक्षितांच्या दिवाळीची सर्वत्र चर्चा
नांदेड: शहरातील विविध भागातून वेडसर, निराधार, बेघर, अपंग, कचरा वेचणारे, अशा ४५ जणांची कटिंग दाढी केल्यानंतर उटणं लावून अभंगस्नान घातले. नवीन कपडे आणि शंभर रुपये बक्षिस तसेच दिवाळीचा फराळ दिल्यानंतर…
सुप्रिया सुळे बारामतीतील धनगर आंदोलकाच्या भेटीला, आरक्षणाच्या प्रश्नावरुन सरकारवर जोरदार हल्ला
पुणे: धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून बारामतीत उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य व केंद्र सरकार…