• Wed. Jul 1st, 2026

    पुणे न्यूज

    • Home
    • Pune Gangwar : पुण्यात पुन्हा टोळी युद्धाचा भडका, वर्चस्वाच्या वादातून गंगाधाम रोडवर मध्यरात्री गोळीबार, तरुण जखमी

    Pune Gangwar : पुण्यात पुन्हा टोळी युद्धाचा भडका, वर्चस्वाच्या वादातून गंगाधाम रोडवर मध्यरात्री गोळीबार, तरुण जखमी

    पुण्यात गोळीबाराची घटना घडली आहे. आरोपी पूर्व वैमनस्यातून रेकॉर्डवरील दुसऱ्या एका गुन्हेगारावर गोळीबार करायला गेले. पण त्यांचा नेम चुकला आणि दुसऱ्यात तरुणाला गोळी लागली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.…

    Pune News : सिंहगडावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; लहान मुलांसह अनेकजण जखमी, काही रुग्णालयात दाखल

    स्नेहल निमगिरे, पुणे : किल्ले सिंहगडावर पर्यटकांवर मधमाशांच्या मोहळाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात काही पर्यटकांना मधमाशांनी चावल्याने जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले…

    Pune News : पुणेकरांना वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल सुरु

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांसाठी सुरु झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीची समस्या बऱ्यापैकी सुटणार आहे. या उड्डाणपुलाचे आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.…

    Pune News: महिला दिनानिमित्त PMPML कडून पुणेकरांना खास भेट; केवळ 500 रुपयांत घडणार ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे दर्शन

    महिला दिनाचे औचित्य साधून पीएमपीएमएलने पुणेकरांसाठी खास पर्यटन बस सेवा जाहीर केली आहे. ८ मार्च रोजी केवळ ५०० रुपयांत पुण्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर घडणार आहे. महिला दिनानिमित्त पीएमपीएमएलची…

    Pune Kidnapping Case : पुण्यात नामांकीत व्यापाऱ्याच्या 18 वर्षीय मुलाचे अपहरण, जेजुरी पोलिसांनी सिनेस्टाईल युवकाला वाचवलं

    पुणे जिल्ह्यातील कापूरहोळमध्ये एका नामांकीत व्यापाऱ्याच्या 18 वर्षीय युवकाचे अपहरण झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. या घटनेनंतर अवघ्या काही तासांत जेजुरी पोलिसांनी धाडसी कारवाई करत अपहरण झालेल्या तरुणाची सुखरुप सुटका…

    अपहरणाचा विषय तापलेला असताना ‘त्या’ तरुणीचा VIDEO समोर; भिगवण प्रकरणात ट्विस्ट, पडळकर आक्रमक

    Pune Girl Kidnapping Case: पुण्यातील भिगवणमधील तरुणीच्या अपहरण प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. अपहरण झाल्याचा दावा करण्यात आल्याचा तरुणीचा व्हिडीओ समोर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) – दीपक पडकर…

    शरद पवार यांची प्रकृती बिघडली; घशाला संसर्ग झाल्यानं पुण्यातील रुग्णालयाकडे रवाना

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या घशाला संसर्ग झाला आहे. ते बारामतीहून पुण्याला जायला निघाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शपचे…

    ‘तो’ जीवाच्या आकांतानं धावला, पण टोळक्यानं गाठलंच; पोलीस ठाण्यासमोरच कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

    पुण्यातील दौंड शहरात कायदा सुव्यवस्थेचा धाक संपल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यावर मुख्य चौकात कोयत्याने हल्ला करण्यात आला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) – दीपक पडकर पुणे: पुण्यातील…

    Pune News: पुणेकरांसाठी गुड न्यूज! 31 डिसेंबरची पार्टी थेट पहाटेपर्यंत, पण ‘हे’ नियम पाळावेच लागणार

    नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्यात उत्साहाचं वातावरण आहे. सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेले निर्णय आणि नियम याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातले मोठे शहरं उत्साहात रंगू…

    Maharashtra Weather Update : गुलाबी थंडीचा मुक्काम लांबला, कडाक्याच्या थंडीमुळे हुडहुडी; तापमानाचा पारा पुन्हा घसरला

    Hawaman Andaj Weather Alert Today : पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. पुढील दोन दिवस हवामान असंच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे :…

    You missed