Solapur Crime : झोपेत पाय लागल्याने आईवरुन शिवीगाळ, दारुच्या नशेत मित्रालाच संपवलं; लग्नघरात दु:खाचं वातावरण
Solapur Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सोलापूरमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सोलापूर मित्राची हत्या…
पुणे-मुंबई Expresswayवरील बोरघाट बनतोय ‘डेंजर झोन’; 3 महिन्यांत 13 जणांचा मृत्यू, अपघाताची कारणं समोर
Pune Borghat Accident: द्रुतगती मार्गावर नव्याने साकारलेल्या ‘मिसिंग लिंक’चे उद्घाटन एक मे रोजी अपेक्षित आहे. ‘मिसिंग लिंक’मुळे छोटी वाहने आणि बसना बोरघाटाला पर्याय मिळाला असून, याबरोबरच घाटातील धोकादायक वाहतुकीचा मुद्दाही…
Pod Taxi: ‘बीकेसी’नंतर ठाणे आणि मिरा भाईंदरमध्ये पॉड टॅक्सीचा विस्तार, 72 स्थानकं, मेट्रोला जोडणार; कुठे-कसे असतील मार्ग?
Thane Pod Taxi: ठाणे आणि मिरा भाईंदरमध्ये पॉड टॅक्सीचा विस्तार होणार आहे. MMRDA हा प्रकल्प राबवत असून 2028पर्यंत पहिला टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे: मुंबईतील प्रवास…
Pune MHADA Lottery: आता ‘पुणे-मुंबई एक्सप्रेस वे’जवळ मिळणार स्वत:चं घर! ताथवडे परिसरात म्हाडाची 792 घरांची लॉटरी; नोंदणीला सुरुवात
Tathawade MHADA Lottery: पुण्यात ताथवडे परिसरात म्हाडाने दुसऱ्या टप्प्यासाठी सोडत जाहीर केली आहे. यामध्ये 792 घरांपैकी 24 घरं अल्प उत्पन्न गटासाठी तर इतर 768 घरं मध्यम उत्पन्न गटासाठी राखीव असतील.…
Marathi Compulsion: मराठीसक्ती लांबणीवर? रिक्षा-टॅक्सी संघटनांसोबत परिवहन मंत्र्यांची उद्या बैठक
Marathi Compulsion: राज्य सरकारने रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी केलेल्या मराठीसक्तीला राज्यातील अनेक साहित्यिकांनी पाठिंबा दर्शवला आहे. मराठीची सक्ती लांबणीवर?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) सौरभ शर्मा, मुंबई : राज्यातील रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठीसक्ती करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय रणकंदन सुरू…
Mumbai Crime: शुभमंगल ‘सावधान’! मुंबईतील तरुणीला लाखोंना गंडवून नवरदेव पळाला, ४ वर्ष काढलं वेड्यात, प्रकरण काय?
Mumbai Crime: आर्थिक चणचण, व्यवसायात नुकसान अशी वेगवेगळी कारणे पुढे करीत कमलेश याने वासंतीकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. मुंबई क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : कॉल सेंटरमध्ये काम करताना ४० वर्षीय…
हरिनाम सप्ताहात मुस्लिम बांधवांची महापंगत, बीडमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सोहळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Apr 2026, 10:56 am यंदाही अखंड हरिनाम सप्ताहात हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रेरणादायी दर्शन घडले. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सप्ताह यशस्वीपणे पार पाडला. पाटोदा तालुक्यातील नाळवंडी गावात गेल्या…
32 वर्षीय पत्नीचे शिक्षकाशी अनैतिक संबंध, 45 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं, संपत्तीसाठी छळाचा आरोप
Nagpur Police ends life : दोन वर्षांपासून पत्नीचे शिक्षकासोबत अनैतिक संबंध आहेत. याची पोलीस पतीला माहिती मिळाली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, नागपूर : संपत्ती व घटस्फोटासाठी होणारा मानसिक…
Prakash Abitkar: महाराष्ट्राने गमावले दोन मुख्यमंत्री! पतंगराव कदम, अजितदादांबाबत आबिटकरांचं वक्तव्य
Prakash Ambitkar On Ajit Pawar and Patangrao Kadam: भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या ३१व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आबिटकर बोलत होते. प्रकाश अबिटकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्याचे नेतृत्व…
लेकाचा गंभीर अपघात, ‘ब्रेन डेड’ घोषित; ‘माझा मुलगा दुसऱ्याच्या रुपात जिवंत राहील’, आदिवासी कुटुंबाचा अवयवदानाचा निर्णय
Nashik Boy Organ Donation : आपला मुलगा आता कधीच डोळे उघडणार नाही, हे सत्य पचवणं कोणत्याही आई-वडिलांसाठी डोंगर कोसळण्यासारखं असतं, परंतु अशाही परिस्थितीत डॉक्टरांनी अवयवदानाचं महत्त्व पटवून दिलं (फोटो– महाराष्ट्र…