• Mon. Sep 7th, 2026

हरिनाम सप्ताहात मुस्लिम बांधवांची महापंगत, बीडमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सोहळा

हरिनाम सप्ताहात मुस्लिम बांधवांची महापंगत, बीडमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सोहळा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

यंदाही अखंड हरिनाम सप्ताहात हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रेरणादायी दर्शन घडले. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सप्ताह यशस्वीपणे पार पाडला. पाटोदा तालुक्यातील नाळवंडी गावात गेल्या ३५ वर्षांपासून हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरूय. यावेळी मुस्लिम बांधवांनी या हरिनाम सप्ताहात भोजनाची महापंगत आयोजित केली होती. ज्यामुळे सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed