• Sat. Sep 5th, 2026

आम्ही स्वाभिमानी, अजित काकांसाठी लढत राहणार; सुनेत्रा पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवार स्पष्टच बोलले

ByMH LIVE NEWS

Sep 5, 2026 #mt

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघातावरून कुणी राजकारण करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. मात्र यावरून दोन्ही राष्ट्रवादीमधील संघर्ष आणि पवार कुटुंबियांमधील मतभेद समोर आले आहेत. सुनेत्रा पवार यांच्या या विधानावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही दादांसाठी लढणार, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed