• Fri. Jul 10th, 2026

    Month: October 2025

    • Home
    • खोट्या दागिन्यांना सराफच फसले; दोन महिलांनी 9 लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, नेमकं प्रकरण काय?

    खोट्या दागिन्यांना सराफच फसले; दोन महिलांनी 9 लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, नेमकं प्रकरण काय?

    मुंबई सोन्याची पारख असलेल्या सराफांनाच खोटे दागिने देऊन फसविण्याच्या घटना मुंबईत वाढल्या आहेत. दहिसरमध्ये खोटे सोने देऊन दोन महिलांनी सुमारे नऊ लाखांचे खरे सोन्याचे दागिने लंपास केले. माहीममध्ये दोन बुरखाधारी…

    ‘माझं मन मला सांगतंय, CM हे…’; देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ यांच्या भेटीवर धंगेकरांचं मोठं विधान

    पुणे शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी जैन बोर्डिंगच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या 8 दिवसापासून धंगेकर यांनी मोहोळ यांच्या विरोधात…

    बॅनर फाडल्यावरुन किरकोळ वाद, बेदम मारहाणीत 17 वर्षीय तरुणाला संपवलं; सणासुदीत आई-वडिलांचा हंबरडा

    छत्रपती संभाजीनगर पैठण तालुक्यातील बिडकीन परिसरात बॅनर फाडल्याच्या किरकोळ कारणावरून गुरुवारी दि. 23 ऑक्टोबरच्या रात्री दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत एका 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. रात्री सुमारे 10…

    ‘भाजप विरोधकांच्या बाथरूममध्येही कॅमेरे लावेल…’; फोन टॅपिंगवरुन काँग्रेसच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल, रश्मी शुक्लांचं नाव घेत फडणवीसांना केलं लक्ष्य!

    मुंबई -प्रतिनिधी सध्या राज्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. बावनकुळेंनी त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या म्हणजेच भाजपच्या कार्यकर्त्यांना एक इशारा दिला आहे. तो म्हणजे सर्वांचे फोन…

    50 लाखांच्या ड्रग्ज तस्करीचा मुंबईत पर्दाफाश! बारामती पोलिसांच्या कारवाईत फरार आरोपीला बेड्या

    बारामती बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करत तब्बल 50 लाखांच्या एम.डी. ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला अखेर गजाआड केले आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळींज पोलीस ठाणे, नालासोपारा (ईस्ट),…

    लक्ष्मीपूजनाच्या रात्री आईच्या जवळून बाळ गायब, सांगलीतून थेट रत्नागिरी कनेक्शन; तीन दिवसांनी अखेर…

    रत्नागिरी –प्रतिनिधी राजस्थानातून येऊन पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीत कुटुंब फुगे विकून उदरनिर्वाह करत आहे. मात्र लक्ष्मीपूजनाच्या रात्री कुटुंबातील एका वर्षाच्या बाळाचं दुर्दैवीरीत्या अपहरण झालं होतं. मात्र, सांगली पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रं…

    गडकरींसमोरच दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये जुंपली; एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, धक्का दिला अन्…; VIDEO झाला व्हायरल

    नागपूर-प्रतिनिधी राजनगर येथील नॅशनल फायर सर्व्हिसेस कॉलेजचे सभागृहात नुकताच रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्यात दूरदृश्यप्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.…

    धनंजय देसाईंच्या बंगल्याशेजारी आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकललं

    पुणे पुणे जिल्ह्यातील पौडजवळील दारवली गावात एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाची ओळख पडली असून सागर भाऊराव मेश्राम असं मृताचं नाव असल्याचं समोर आलं आहे. हा मृतदे पौडजवळील परमार…

    पंढरपूरमध्ये लपून बसलाय पीएसआय गोपाल बदने, डॉक्टर तरुणीवर अत्याचार करणाऱ्या भक्षकाचा लवकरच होणार करेक्ट कार्यक्रम!

    सातारा साताऱ्यात फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिलेने तिचे जीवन अधांतरीच संपवले. तिने आत्महत्या केली आहे. या आत्महत्येला तिने अनेकांना कारणीभूत धरले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टर तरुणीने तिच्या तळहातावर एक…

    ‘आम्ही कुणालाही सोडणार नाही, कठोर कारवाई करणार’, महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी -CM देवेंद्र फडणवीस

    मुंबई सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी प्रशांत बनकर याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. अतिरिक्त जिल्हा न्यायालय फलटण यांच्याकडून संशयित आरोपी प्रशांत बनकर याला चार…