माहीमच्या जे. पी. गांधी अँड कंपनी या ज्वेलर्समध्ये दोन बुरखाधारी महिला शिरल्या. त्यांनी जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन साखळी घ्यायची असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांना काही साखळ्या दाखवण्यात. संध्याकाळी पुन्हा येतो, असे सांगून दोघी निघून गेल्या. त्या पुन्हा आल्याच नाहीत. रात्री सर्व दागिने तपासताना अडीच लाखांची एक साखळी गायब होती. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये या दोघींनी बोलण्यात गुंतवून ही साखळी चोरल्याचे दिसले.
खोट्या दागिन्यांना सराफच फसले; दोन महिलांनी 9 लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, नेमकं प्रकरण काय?