वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ‘कॅप्टीव्ह मार्केट’ योजनेअंतर्गत एक रेशन कार्ड एक साडी योजनेचा शुभारंभ – महासंवाद
राज्यातील 24 लाख 87 हजार 375 अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मिळणार कॅप्टीव्ह मार्केट योजनेचा लाभ जळगाव दि. 27,( जिमाका ) कॅप्टीव्ह मार्केट योजनेअंतर्गत ‘एक रेशन कार्ड एक…
अजित पवारांना पुरावे हवेत ना? दादांना भेटून दमानिया फोडणार मोठा बॉम्ब, आमदारकी घालवण्याचा चंग
Anjali Damania will meet Ajit Pawar : अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि अजित पवार यांना भेटण्यासाठी भेटीची वेळ मागितली आहे. त्यांनी धनंजय मुंडे व…
ST तिकीट दरवाढ वरून विरोधक आक्रमक; अजितदादांसोबतच्या बैठकीनंतर मंत्री सरनाईकांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jan 2025, 5:22 pm राज्य सरकारने एसटीच्या तिकीट दरामध्ये 15 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. लालपरीचे भाडे वाढल्याने प्रवाशांवर तिकीटाचा अतिरिक्त भुर्दंड पडला आहे. एसटीच्या तिकीट दरवाढीवरून…
महात्मा फुले वाडा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरण कामास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशासकीय मान्यता – महासंवाद
मुंबई, दि. २३: पुणे येथील महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता…
गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. २७ : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कायद्यानुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा एक प्रमुख भाग असलेली…
भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘संविधान गौरव महोत्सव’ – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
मुंबई, दि. 27 :- भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्यातील सहा हजारपेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये फेब्रुवारीमध्ये संपूर्ण महिनाभर “संविधान गौरव महोत्सव” निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करणार…
गोड्या पाण्यातील मासेमारी वाढविण्यासाठी धोरण तयार करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. २७ : राज्यात गोड्यापाण्यातील खंडांतर्गत मासेमारीला मोठा वाव आहे. सध्याच्या खंडांतर्गत मासेमारीमध्ये वाढ करण्यासाठी धोरण निश्चित करावे. तसेच मत्स्यबीज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यासाठीही धोरण तयार करावे, अशा सूचना…
अडाण कालव्याच्या विशेष दुरुस्तीचा पालकमंत्र्यांकडून आढावा – महासंवाद
यवतमाळ, दि.२७ (जिमाका) : अडाण नदी प्रकल्पाच्या कालव्यांची विशेष दुरुस्ती केली जात आहे. दुरुस्तीच्या कामातील अडथळे व काम तातडीने होण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी महसूल…
मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन – महासंवाद
यवतमाळ, दि.२७ (जिमाका) : सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती देणारे मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शन सामाजिक…
पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी विविध पुरस्कार, प्रमाणपत्रांचे वितरण – महासंवाद
यवतमाळ, दि.२७ (जिमाका) : भारतीय प्रजासत्ताकाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते विविध पुरस्कार, प्रमाणपत्रांचे वितरण व उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. समता मैदानात आयोजित…