कार्गोच्या नव्या तळाद्वारे १६४ कोटींचा महसूल, जेएनपीएला गुंतवणुकीचा होणार फायदा
मुंबई : देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाला (जेएनपीए) कार्गो हाताळणीच्या नव्या सुविधेद्वारे वार्षिक १६४ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे. या सुविधेसाठी प्राधिकरणाने २२५ कोटी…
निवडणुकीआधी उमेदवारांना द्यावा लागणार गुन्ह्यांचा हिसाब, माहिती संकेतस्थळावर अपलोड करणंही बंधनकारक
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांवर गुन्हे दाखल असतील, तर त्यांच्यासह संबंधितांच्या राजकीय पक्षांना गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने…
बाळाच्या DNA टेस्टसाठी दबाव, रामदास तडसांच्या सुनेची बाळासह पत्रकार परिषद, मोदींकडे दाद
नागपूर: भाजपचे वर्धेचे लोकसभेचे उमेदवार रामदास तडस यांच्या सून पूजा तडस यांनी आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत रामदास तडस आणि मुलगा पंकज तडस…
खडसेंना पक्षात घेतलं, आमदार केलं, ही चूक झाली, पवारांनी मन मोकळं केलं, बड्या नेत्याचा दावा
निलेश पाटील, जळगाव : एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला आणि विधानपरिषदेचे आमदार केले ही आपली सर्वांत मोठी चूक झाल्याची कबुली शरद पवार यांनी आपल्या जवळ दिल्याची माहिती माजी मंत्री…
आरोपांची तोफ झाडली, पूजा तडस यांना रडू कोसळलं, मायेनं हात फिरवत सुषमा अंधारेंनी गोंजारलं
नागपूर: नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नेत्यांना श्रीरामाचे एकवचनी आणि एकपत्नीचे संस्कार द्यावे, म्हणजे अनेक मायमाऊल्यांचे संसार वाचतील, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपला ऐकवलं आहे. भाजपचे…
धुळ्यात काँग्रेकडून शोभा बच्छाव यांना उमेदवारी, जिल्हाध्यक्षांचा राजीनामा; नाशकातही पडसाद
धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेससाठी सोडण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी मंत्री शोभा बच्छाव यांचं नाव लोकसभा उमेदवारीसाठी जाहीर करण्यात आलं. मात्र, शोभा बच्छाव यांचं…
उमेदवार तुमचा चिन्हं आमचं, काँग्रेसच्या तिकिटावर पियुष गोयल यांना भिडा, घोसाळकरांना प्रस्ताव
मुंबई : महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत उत्तर मुंबई लोकसभेची जागा काँग्रेस लढवणार असल्याचे जाहीर होताच पक्ष ‘कामाला’ लागला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार आणि उत्तर मुंबई मतदारसंघाचे संभाव्य…
धांगडधिंगा घालणाऱ्या पबवर कारवाईचा हंटर, मेहरबानी दाखवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही खरमरीत इशारा
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पोलिसांच्या नियमावलीचे उल्लंघन करून पहाटेपर्यंत ‘मद्यधुंद’ धांगडधिंगा घालणाऱ्या हॉटेल आणि पबवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असून, त्यांच्यावर मेहेरबानी दाखविणाऱ्या स्थानिक पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचीही गय…
मुंबईच्या जागावाटपात विश्वासात घेतलं नाही – वर्षा गायकवाड
मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित करताना मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी आग्रही असलेल्या मुंबई काँग्रेसच्या पदरी निराशा आल्याने वरिष्ठ नेत्यांविरोधात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. मुंबई कॉंग्रेस विरुद्ध प्रदेश काँग्रेस…
जागतिक कंपवात दिन निमित्त विशेष कार्यक्रम, पार्किन्सन्स रुग्णांचा अनोखा कलाविष्कार
मुंबई : जागतिक कंपवात अर्थात पार्किन्सन्स दिनाच्या निमित्ताने ‘पार्किन्सन्स डिसीज अँड मूव्हमेंट डिसॉर्डर सोसायटी (PDMDS)’तर्फे दादर येथील वीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कंपवाताच्या…