तोफा धडाडू लागल्या, विविध नेत्यांच्या आपापल्या उमेदवारांसाठी नागपुरात सभा
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी दोन आठवड्याहून कमी काळ असल्याने नेत्यांच्या तोफा धडाडू लागल्या. प्रचाराला अचानक वेग आला. नेत्यांच्या मांदियाळीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. उन्हासोबतच राजकीय वातावरण…
कांदा ना पेरला, ना विकला, तरीही भाव पडल्याचे अनुदान; एकट्या श्रीगोंद्यात २ कोटींचा गैरव्यवहार
अहमदनगर : कांद्याचे बाजारभाव हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा, नेत्यांच्या राजकारणाचा आणि ग्राहकांच्या खिशाशी संबंधित विषय आहे. त्याचा समतोल राखताना सरकारला मोठी कसरत करावी लागते. त्याचाच एक भाग म्हणून कांद्याचे भाव पडल्यावर…
भाजपच्या शिलेदारांचा कोल्हेंना रामराम, माजी उपनगराध्यक्ष – नगरसेविकेचा अजितदादा गटात प्रवेश
मोबीन खान, कोपरगाव : लोकसभा निवडणूकीचे वारे आता वेगाने वाहू लागले असून दररोज अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा भाजपचे विवेक कोल्हे यांचे खंदे…
JEE Main 2024: ‘जेईई मेन’च्या दुसऱ्या सत्रास सुरुवात, दररोज सतराशे विद्यार्थी देणार परीक्षा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) जेईई मेन परीक्षेच्या दुसऱ्या सत्राला देशभरात सुरुवात झाली आहे. शहरात सहा परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरू असून, दररोज एक हजार ७००…
सुनेची कुटुंबावरुन शिवीगाळ, पतीसह सासऱ्याचा पारा चढला, धक्कादायक कृत्यानं धुळ्यात खळबळ
धुळे: सतत होणारा वाद विकोपाला गेल्याने संतापाच्या भरात सासऱ्याने मुलाच्या मदतीने सुनेचा गळा आवळत खून केल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यात घडली आहे. भारतीबाई गजेंद्र भिल असं मृत महिलेचे नाव आहे.…
शिंदे गटाच्या खासदारांचं टेन्शन वाढलं; पदाचा गैरवापर करत लाखोंचं अनुदान मिळवलं, शेतकरी नेत्याचे गंभीर आरोप
मोबीन खान, शिर्डी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्या संस्थेला लाखो रुपयांचं अनुदान मिळवून दिल्याचा आरोप शेतकरी नेते अनिल घनवट यांनी केला…
प्रणिती शिंदेंना स्वकीयांकडून पाठिंब्याची गरज, मात्र नाराज माजी पदाधिकाऱ्यांचा धोका, वाचा नेमकं समीकरण
सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदेंना तोडीस तोड म्हणून भाजपने युवा आमदार राम सातपुतेंना उमेदवारी दिली आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रणिती शिंदेना स्वकीयांकडून भक्कम पाठिंबा गरजेचा आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत…
खंदा समर्थकांकडून करेक्ट कार्यक्रम? सुजय विखे पाटलांना फुल्ल सपोर्ट, मात्र निलेश लंकेंच्या गडाला सुरुंग लावण्याचा निश्चिय
शिल्पा नरवडे, नवी मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीकडून माजी आमदार निलेश लंके, तर नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले…
ठाकरेंनी खासदार फोडला, पवारही त्याच मार्गावर; रावेरमध्ये भाजप निष्ठावंतालाच उतरवणार?
जळगाव : जळगाव आणि रावेर दोन्हीही भाजपचं मजबूत संघटन असलेले मतदारसंघ आहेत. इथे तोडीस तोड उमेदवार द्यायचा तर तो भाजपातलाच असावा असं नियोजन ठाकरेंनी केलं आणि भाजपचे नाराज खासदार उन्मेष…
सांगली लोकसभा जिंकण्यासाठी काँग्रेस सक्षम; विश्वजित कदम म्हणाले,संजय राऊत यांनी आम्हाला इशारा देऊ नये
नागपूर (जितेंद्र खापरे) : सांगली जागेबाबत महाविकास आघाडीत काहीही चांगले चाललेले नाही.शिवसेना उद्धव गट आणि काँग्रेस यांच्यात चुरस सुरूच आहे. येथून निवडणूक लढविण्याबाबत दोन्ही पक्षांचे नेते सातत्याने बोलत आहेत. याबाबत…