पदरात काहीच न पडता शिवतारे झाले थंड; ज्यांच्यावर जहाल टीका केली आता त्यांचाच प्रचार करणार
बारामती (दीपक पडकर): मोठा गाजावाजा करत आणि थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहाल टीका करत लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याची घोषणा करणाऱ्या माजी मंत्री विजय शिवतारे यांचे बंड अखेर थंड…
पवारांची गुर्मी ते विजयी होतील सुनेत्रा वहिनी; बापू पलटले, अडचणीचा प्रश्न येताच कारमध्ये बसले
सासवड: अजित पवारांना प्रचंड गुर्मी आहे. बारामती मतदारसंघाचा सातबारा पवार कुटुंबाकडे आहे का? बारामतीमधून निवडणूक लढणार म्हणजे लढणारच अशी भाषा करणारे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे आता बॅकफूटला आले आहेत. महायुतीची,…
राजन विचारेंच्या निष्ठेचा विजय होणार की शिंदेंचे उमेदवार बाजी मारणार, ठाण्यात प्रतिष्ठेची लढत
ठाणे: शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलेल्या ठाण्यातील लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे खासदार आहेत. विशेष म्हणजे,…
मी शरद पवार साहेबांचा ऋणी! जानकरांचं ‘मिशन परभणी’; अजित पवारांच्या वाढणार अडचणी?
परभणी: भारतीय जनता पक्ष मित्रपक्षांचा वापर करुन फेकून देतो अशी टीका करणारे राष्ट्रीय जनता पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर नंतर महायुतीत गेले. भाजप सर्वात मोठा असलेल्या महायुतीनं जानकरांना परभणीची जागा सोडली…
राजकारण: कल्याणमध्ये भाजपचे प्राबल्य, मित्रपक्षाचा विरोध तीव्र, शिंदेंसमोर मनोमीलन घडवण्याचं आव्हान
राजलक्ष्मी पुजारे, कल्याण: कल्याण लोकसभा मतदार संघावर सन २००९ म्हणजेच सुरुवातीपासूनच शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि दोनवेळा खासदार असलेल्या श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित असल्याने हा मतदारसंघ ठाकरे…
उत्तर-पूर्व मुंबईत मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दीना पाटील, भाजप-उबाठामध्ये चुरशीची लढत अपेक्षित
मुंबई: लोकसभेच्या मुंबईतील उत्तर-पूर्व जागेवर गेल्या सलग दोन निवडणुका भारतीय जनता पक्षाकडे असलेल्या या जागेवर यंदा भाजपतर्फे मुलुंड येथून आमदार असलेल्या मिहीर कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे. तर, शिवसेना…
पाय घसरुन पडल्याने ‘मानसपुत्र’ जायबंदी, वळसे पाटलांना शरद पवारांचा फोन, २० मिनिटं विचारपूस
पुणे : राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा दोन दिवसांपूर्वी घरात पाय घसरून पडल्याने अपघात झाला होता. तशी माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या…
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची ‘कुंडली’ तयार; अडीच हजार समाजकंटकांवर पोलिस ठेवणार ‘वॉच’
संतराम घुमटकर, बारामती : लोकसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी आणि उपविभागातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली राहावी, यासाठी ग्रामीण पोलिस प्रशासनाने पावले उचलली आहेत. पोलिसांनी बारामती, इंदापूर तालुक्यातील दोन…
सैनिक भरती पूर्व प्रशिक्षणास मुदतवाढ, उमेदवारांना ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील बेरोजगार युवकांना सैनिक भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्जासाठी दहा…
प्रणिती शिंदे आणि राम सातपुतेंची डोकेदुखी वाढणार, सोलापुरात सकल मराठा समाज उमेदवार देणार
सोलापूर: सोलापूर शहरात सकल मराठा समाजाची बैठक संपन्न झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजातील उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याची माहिती माऊली पवार यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप…