प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकांचे नाव छापणे बंधनकारक – रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे – महासंवाद
रायगड, दि. 18 जिमाका : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात संबंधित मुद्रक प्रिंटर्सनी प्रचार साहित्य तसेच इतर छपाई बाबत विशेष काळजी…
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या – यवतमाळ जिल्हाधिकारी डाॅ.पंकज आशिया
यवतमाळ, दि. 18 (जिमाका) : निवडणूक आयोगाने निवणुकीची घोषणा केल्यापासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात कोठेही या आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची प्रत्येक विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश…
आधी भाजपला सुनावलं, नंतर कॉंग्रेसवर थेट भाष्य, रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
सांगली: लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधून शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा मिळाव्यात. दोन जागा निवडून आल्यास रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाला मान्यता मिळेल. या जागा मिळण्यासाठी आमचा आग्रह असून यासाठी देवेंद्र फडणवीस…
घरात घुसून सशस्त्र दरोडा, वृध्द दाम्पत्याला बेदम मारहाण, महिलेचा मृत्यू; पुण्यात खळबळ
पुणे : पुण्यातील इंदापूर येथील खुनाची घटना ताजी असताना शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील अरणगाव येथील ठोंबरे वस्तीत दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. यात वृध्द दाम्पत्याला…
बारामतीची जागा अजित पवार हरणार, शिवतारे काय आहे हे अजितदादांना दाखवतो, विजयरावांचा एल्गार
मुंबई : बारामतीची लढाई ही सर्वसामान्य माणूस विरुद्ध पवार घराणे अशी आहे. लोक पवार घराण्याला कंटाळले आहेत. तिकडचे वातावरण देखील आपल्याला अनुकूल आहे. त्यामुळे मी बारामती लोकसभेची निवडणूक लढणे गरजेचे…
उदयनराजेंना साताऱ्याचे तिकिट फायनल, गिरीश महाजन थेट सुरुची पॅलेसमध्ये
सातारा: ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आज साताऱ्यात येऊन खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना आले उधाण आले. दोन्ही राजेंच्या निवासस्थानी गिरीश महाजन यांच्या झालेल्या बंद चर्चेत…
अमोल कोल्हेंचा प्रचार जोरदार, पण महायुतीला अद्याप उमेदवार सापडेना
पुणे: लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. मात्र, अद्याप अनेक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला नाही. यामधील एक म्हणजे शिरुर लोकसभा मतदारसंघ. शिरूर लोकसभा मतदारसंघ हा अजित पवारांनी प्रतिष्ठेचा केला…
‘संजय’ त्रिकूटावर विश्वास, उद्धव ठाकरेंचे १५ शिलेदार ठरले, संभाव्य उमेदवारांची यादी समोर
मुंबई : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली, मात्र अद्याप महायुती आणि महाविकास आघाडी यांचं जागावाटप निश्चित झालेलं नाही. मविआतील जागावाटप अंतिम टप्प्यात असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना सर्वाधिक म्हणजेच २२ जागा…
दिवसाढवळ्या तरुण उद्योजकाच्या डोक्यात गोळी घालून हत्या, छत्रपती संभाजीनगर हादरलं
छत्रपती संभाजीनगर : सचिन नरोडे या तरुण व्यावसायिकाची नाशिक महामार्गावर असलेल्या ए.एस कल्ब जवळील खवड्या डोंगर परिसरात डोक्यात गोळी मारून हत्या करण्यात आली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात…
पुणे तेथे काय उणे! गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ‘इतके’ नवमतदार, संख्येत वाढ होण्याची शक्यता..
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदारसंख्या २० लाखांपेक्षा जास्त असून, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत साडेपाच हजारांहून अधिक मतदारांची वाढ झाली आहे. पुणे लोकसभेत सर्वाधिक मतदारसंख्या वडगाव शेरी विधानसभा…