• Fri. Jul 3rd, 2026

    Month: March 2024

    • Home
    • मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य-हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

    मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य-हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

    मुंबई : माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर होळीनिमित्त ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत रेल्वे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे…

    भूजल पातळीचा आलेख घटताच; वाढत्या उपशामुळे नाशिकमधील ‘या’ तालुक्यांची वाटचाल ओसाड होण्याच्या दिशेने

    नवनाथ वाघचौर, नाशिकरोड : नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांतील भूजल पातळीचा आलेख २०१९ पासून तर २०२४ असा सलग पाच वर्षांत घसरत गेला असल्याचे वास्तव असून त्यातील चांदवड, मालेगाव या दोन…

    दुर्मीळ आजाराने ग्रस्त, हाताच्या विच्छेदनाचा सल्ला, मुंबईच्या डॉक्टरांकडून ३ आठवड्यांच्या बाळाला जीवनदान

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : दुर्मीळ प्रकाराच्या सेल्यूलायटिस आजाराने ग्रस्त असलेल्या तसेच संसर्ग झालेल्या एका बाळाच्या त्वचेवर गँगरिन झाल्यामुळे हाताची त्वचा काळी पडू लागली होती. हाताला झालेल्या संसर्गानंतर हाडांमधील…

    सुट्ट्यांचे ‘सरकारी’ वेळापत्रक कोलमडले, लोकसभा निवडणुकीमुळे पालिका, सरकारी कर्मचाऱ्यांचे बेत फिस्कटले

    मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि विशेषतः पोलिसांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. महाराष्ट्रातील पाच टप्प्यांतील निवडणूक एप्रिल आणि मे अशा सुट्ट्यांच्या दोन महिन्यांतच होऊ घातल्याने ‘निवडणूक कर्तव्या’मुळे…

    PSI भरतीचा संभ्रम दूर! १३३ प्रशिक्षणार्थींना माघारी बोलावण्याचा हायकोर्टाचा आदेश, काय आहे प्रकरण?

    मुंबई : मर्यादित स्पर्धात्मक विभागीय परीक्षेच्या माध्यमातून पदोन्नतीद्वारे पोलिस कॉन्स्टेबलमधून पोलिस उपनिरीक्षकांची (पीएसआय) पदे भरण्याच्या प्रक्रियेत मागील काही वर्षांपासून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अतुल…

    उद्धव ठाकरेंना धक्का, माजी आमदाराने साथ सोडली, शिंदेंच्या शिवसेनेतून थेट लोकसभेचं तिकीट?

    शिर्डी : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकारणामध्ये रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघातही असाच प्रकार घडला. उद्धव ठाकरेंसोबत असलेले श्रीरामपूरचे माजी आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ…

    बंद पोल्ट्री फार्मची भिंत कोसळली, वडिलांसमोर लेकाने जीव गमावला, दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

    म. टा. प्रतिनिधी, हडपसर : गेल्या काही वर्षांपासून बंद असलेल्या पोल्ट्रीची भिंत अंगावर पडून दोन अल्पवयीन शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना लोणी काळभोर हद्दीतील पांडवदंड परिसरात गुरुवारी दुपारी…

    वंचितमुळे बिघडणार महाविकास आघाडीचे गणित, जागावाटपाचा तिढा न सुटल्याने मित्रपक्ष पेचात

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या समावशेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची चिंता वाढली असून विदर्भातील बुलडाणा, अकोला, चंद्रपूर आणि गडचिरोलीसारख्या काही मतदारसंघातील…

    शिवतारेंनी युतीधर्म पाळला नाही, तर मावळमध्ये उद्रेक; अजितदादांच्या आमदाराचा शिंदेंना थेट इशारा

    पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे बारामती लोकसभा निवडणुकीत पवारांना पाडण्याचा निश्चय विजय शिवतारे यांनी केला आहे. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून पिंपरीचे…

    घरी लग्नाची तयारी सुरू होती, मात्र तेवढ्यातच अनर्थ, आईवडिलांचा मन हेलावणारा आक्रोश

    सोलापूर: शहरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. अवंती येथील गुलमोहर सोसायटीत राहणाऱ्या युवकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. योगीराज साखरे याचं गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. तो २७…

    You missed