मुंबईतील क्षयरुग्ण घटले! वेळेवर निदानासाठी एआय एक्सरे सेवेचा वापर, काय सांगते आकडेवारी?
मुंबई : क्षयरुग्ण संख्येमध्ये मागील दोन वर्षांत घट झाली असून या रुग्णसंख्येचे निदान करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सुविधेची (एआय) पालिकेच्या आरोग्य विभागाने मदत घेतली आहे. संशयित क्षयरुग्णांचे निदान तीन मिनिटांच्या…
सीवूड्समध्ये ३८ सोसायट्यांची एकच होळी, सीवूड्स रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनचा पुढाकार
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : होळी सण उत्साहाने साजरा व्हावा आणि पर्यावरणाचेही रक्षण व्हावे, यासाठी नवी मुंबईत जनजागृती केली जात आहे. त्यानुसार प्रत्येक सोसायटीमध्ये होळी न पेटवता, एकेका सेक्टरमध्ये…
त्यांच्याकडे पैलवान असेल तर माझ्यासोबत वस्ताद, धंगेकरांनी मोहोळ यांना डिवचलं
पुणे: काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. उमेदवारी मिळाल्याबाबत सदिच्छा भेट आणि मार्गदर्शसाठी ही भेट होती. त्यासोबत शरद पवार यांची मदत…
राजकारण: शेट्टींची ठाकरेंशी गट्टी? हातकणंगलेत भाजपमुळे सेनेची कोंडी; खासदार मानेंची गोची
गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी संघटना काँग्रेस आघाडीसोबत होती. तेव्हा माजी खासदार शेट्टी यांची हॅट्ट्रिक वंचित बहुजन आघाडीने हुकवली. वंचितच्या मतविभागणीमुळे धैर्यशील माने खासदार झाले. अर्थात जातीचे राजकारण, इचलकरंजीचा पाणीप्रश्न आणि…
शाहू महाराजांविरोधात मंडलिक की घाटगे, निवडणुकीच्या रिंगणात महायुतीकडून कोण?
कोल्हापूर: लोकसभा मतदारसंघातून गेल्या वेळी शिवसेनेने भगवा फडकवताना प्रा. संजय मंडलिक यांना खासदार केले. तेव्हा राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. पाच वर्षांत सर्व राजकीय समीकरणे बदलली…
तलाठी व्हायचयं? पाच लाख द्या; पद न स्वीकारणाऱ्यांची प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना ‘ऑफर’
म. टा. प्रतिनिधी, पुणे : तलाठी भरती प्रक्रियेतील पद न स्वीकारणाऱ्या उमेदवारांनी आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना ‘जागा सोडतो; पण पाच लाख रुपये द्या’, अशी मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…
Onion Export Ban: ३१ मार्चनंतरही कांदा निर्यातबंदी कायम, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, शेतकरी संतप्त
नाशिक : लोकसभा निवडणुकीपूर्वी कांदा निर्यातबंदी उठेल, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतरही कायम राहणार असल्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला आहे. त्यामुळे कांदा…
रावेरमध्ये बारामती पॅटर्न, नणंद-भावजय लढत होणार? रोहिणी खडसे तडकाफडकी शरद पवारांच्या भेटीला
निलेश पाटील, जळगाव: निवडणुकीचा बिगुल वाजला असला तरी महाविकास आघाडी तर्फे उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यातच रावेर लोकसभा मतदारसंघात आज रोहिणी खडसे यांनी तडकाफडकी शरद पवारांची भेट घेतली असून…
होळीनिमित्त सोशल मीडियावर पसरला ‘मीम्सचा गुलाल’, ‘कब है होली’चे मीम्स Social mediaवर व्हायरल
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : कुणाची लाल इश्कवाली होळी, कुणासाठी प्यारवाली, काहींसाठी ‘रंगात रंग तो श्याम रंग’ होऊन आध्यात्मिक रुपाची होळी, तर अनेकांसाठी हुल्लड अशी होळीची कितीतरी रुपे बघावयास मिळतात. रंगांची…
नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी ‘सागर’वर खलबतं
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून कायम आहे. त्यातच महायुतीतील जाहीर केलेल्या उमेदवारांना स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर विरोध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी…