देशात महत्त्वाच्या ठिकाणी हल्ल्याचा प्लान ‘एनआयए’ने उधळला, आयसिससाठी काम करणाऱ्याला अटक
छत्रपती संभाजीनगर: आयसिस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक सीरिया) या दहशवादी संघटनेच्या संपर्कात येऊन, देशभरात महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्याच्या बेतात असलेल्या एका युवकाला छत्रपती संभाजीनगर शहरातील बेरीबाग भागातून ‘एनआयए’च्या ‘टीम’ने ताब्यात…
Nashik Bribe: ग्रामपंचायत सदस्य लाच घेताना ACBच्या जाळ्यात, शाळा सुशोभीकरण निधीतून केली पैशांची मागणी
Nashik Bribe Case: १५ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत सदस्यास अटक करण्यात आली आहे. शाळा सुशोभीकरणाच्या कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात ही लाच घेतली.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रवास होणार सुखकर, तेली गल्ली उड्डाणपूल कधी होणार सुरू? जाणून घ्या
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अंधेरी पूर्वेकडील गोखले पुलाला पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडणारा नव्याने बांधलेला तेली गल्ली उड्डाणपूल फेब्रुवारीअखेरीस सुरू करण्यात येणार आहे. दोन्ही पूल एकाचवेळी सुरू होणार असल्याने पश्चिम…
महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं लावलंय, जितेंद्र आव्हाड नार्वेकरांवर भडकले
मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांच्या गटातील आमदारांना खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अपात्र ठरवण्याच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले आहे. अजित…
अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्याचं दुःख, पण खासदार काँग्रेसचाच होणार; कार्यकर्त्यांचा निर्धार
नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपवासी झाले आहेत. अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेस पक्षात हालचाली वाढल्या आहे. बुधवारी काँग्रेसच्या पक्ष निरीक्षकाने नांदेडचा दौरा करून…
ज्या कांचन कुल यांनी सुप्रिया सुळेंना टक्कर दिली, त्यांच्या भेटीला सुनेत्रा पवार, चर्चा काय?
दौंड (पुणे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या निवास्थानी भेट देत नवी समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न केला. आमदार कुल यांच्या पत्नी कांचन…
पैसे वसुलीसाठी पुण्यात संतापजनक प्रकार; १७ वर्षीय मुलीला लॉजवर डांबले, कस्टमर पाठवून…
पुणे : वडिलांच्या आजारपणासाठी घेतलेले ३० हजार रुपये परत करू न शकल्यामुळे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, १५…
शिवसेना शिंदे गटाचं पहिलं महाअधिवेशन; ९ मंत्री, ४३ आमदार, १३ खासदार राहणार उपस्थित
कोल्हापूर: शिवसेना शिंदे गटाचा पहिल महाअधिवेशन कोल्हापुरात उद्या दि १६ आणि १७ रोजी पार पडणार आहे. हे अधिवेशन कोल्हापुरातील कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलच्या प्रांगणात पार पडणार असून या…
‘उड्डाणसंख्या घटवा’, मुंबई विमानतळास निर्देश; धावपट्टीच्या व्यग्रतेमुळे आकाशात विमानांच्या घिरट्या
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : उड्डाण करण्यासाठी खोळंबलेली विमाने, उतरणारी विमाने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नसणे, व्यग्र असलेली धावपट्टी यांमुळे विमानांना आकाशात तब्बल ४० मिनिटे घिरट्या घालाव्या लागण्याची स्थिती…
निवडणुकीत जनता ४० गद्दारांना घरी बसल्याशिवाय राहणार नाही – आदित्य ठाकरे
निलेश पाटीलजळगाव: महाराष्ट्रातून गुजरातमधून वेदांत फॉक्सन हा मोठा प्रकल्प आता परदेशात गेला असल्याने देशाचे मोठे नुकसान झाले असल्याचे म्हणत आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ते आज…