• Sat. Jul 4th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • अजित पवारांना डिवचणं महागात पडलं,शरद पवार समर्थक पोलिसांच्या ताब्यात, महापालिकेची तक्रार

    अजित पवारांना डिवचणं महागात पडलं,शरद पवार समर्थक पोलिसांच्या ताब्यात, महापालिकेची तक्रार

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातल्या एका कार्यकर्त्यानं अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर निषेध व्यक्त करण्यासाठी फ्लेक्स लावला होता. त्या फ्लेक्स बोर्डवर अजित पवार यांचा पवळ्या आणि…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    एसटीचा बेमुदत संप? कर्मचाऱ्यांची देणी रखडल्याने संघटनेकडून संपाचे हत्यार द्योगमंत्री उदय सामंत यांनी मागील वर्षी ११ सप्टेंबर रोजी महागाई भत्ता, घरभाडे आणि थकबाकी १५ दिलसांत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र,…

    आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना दणका, नरवाड ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय,काय ठरलं?

    सांगली : जिल्ह्यातील नरवाड गावच्या ग्रामसभेत आई- वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना त्यांच्या स्थावर मालमत्तेवर वारस न लावण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेने हा एकमुखी निर्णय घेतला आहे.…

    बदलीनंतरही मुक्काम पुणेच, सनदी अधिकाऱ्यांचे पदभार बदलूनही पुण्यालाच पसंती, नेमकी कारणे काय?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्याच्या कोणत्याही भागातून पुण्यातील एखाद्या सरकारी पदावर ‘पोस्टिंग’ झाल्यानंतर सनदी अधिकाऱ्यांना पुणे सोडवत नसल्याचे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे. पुण्यात सनदी अधिकाऱ्यांच्या २५पेक्षा अधिक जागा असून,…

    ‘डबल डेकर’ची भरारी, प्रवाशांचा प्रवास सुलभ होणार, आगामी वर्षात नव्या १८६ बसेस ताफ्यात येणार

    म. टा. खास प्रतिनिधी, ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील इतर प्राधिकरणांच्या परिवहन उपक्रमांच्या आणि खासगी बससेवांच्या स्पर्धेला तोंड देत ठाणेकरांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी धडपडणाऱ्या टीएमटी प्रशासनाकडून गुरुवारच्या अर्थसंकल्पात ठाणेकरांना…

    तयारी केली, वाया गेली, भाजप कार्यकर्त्यांची निराशा झाली; बारामतीचा प्लॅन बावनकुळेंनी सांगितला!

    पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा आम्हीच लढवणार अशी घोषणा भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी नुकतीच केली होती. त्यादृष्टीने भारतीय जनता पक्ष गेली अनेक महिने ग्राऊंडवर कामही करत होता.…

    टाळू फाटलेल्या बाळांसाठी विशेष दूध बाटली, नागपूरकरांना मिळाले पेटंट

    नागपूर : जन्मत:च ओठ आणि टाळू फाटली असलेल्या नवजात बाळांना बाटलीद्वारे दूध पिताना होणारा त्रास लक्षात घेता शासकीय दंत महाविद्यालय व व्हीएनआयटी यांनी तयार केलेल्या विशेष बाटलीला भारत सरकारने पेटंट…

    राजकारण करुन जसा रामाचा राजपाट काढून घेतला तसाच उद्धव ठाकरेंचा पक्ष काढून घेतला- सुषमा अंधारे

    परभणी: आम्ही राम भक्त आहोत, असा भाजपने आव आणण्याचा प्रयत्न केला. पण मुळामध्ये भाजपला राम कळालेलाच नाही. राम एकपत्नी होते. राम एकवचनी होते आणि राम एकबानी होते. रामाचे खरे अनुयायी…

    बाळासाहेबांनी ज्या नेत्याला आमदार केलं, त्यांची मनसेतून राज ठाकरेंकडून हकालपट्टी

    सिंधुदुर्ग : कोकणात मनसेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसेचे नेते परशुराम उपरकर व प्रवीण मर्गज यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून मनसेचे नेते शिरीष सावंत यांनी ८…

    आता तटकरे नाही आमचा खासदार असेल, भाजप नेत्याने दंड थोपटले, रायगडवर दावा सांगितला!

    रायगड : रायगड लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादीला मिळणार की भाजपला यावरून बरीच चर्चा सुरू आहे. रायगडच्या राजकारणात तटकरे कुटुंबाचा दबदबा आहे. गेली ३५ वर्ष तटकरे रायगडच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. त्याआधी…

    You missed