• Wed. Sep 23rd, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

एसटीचा बेमुदत संप? कर्मचाऱ्यांची देणी रखडल्याने संघटनेकडून संपाचे हत्यार

द्योगमंत्री उदय सामंत यांनी मागील वर्षी ११ सप्टेंबर रोजी महागाई भत्ता, घरभाडे आणि थकबाकी १५ दिलसांत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची अद्यापपर्यंत अमलबजावणी न झाल्याने एसटी कामगार संघटनेकडून संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed