• Thu. Nov 28th, 2024

    Month: December 2023

    • Home
    • विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरील स्कॅनिंग मशिन बंद, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरील स्कॅनिंग मशिन बंद, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरुवारी सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रवेशद्वारावरील स्कॅनिंग मशिन बंद होते. त्यामुळे विधानभवन परिसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे बॅग मॅन्युअली स्कॅन करण्यात आले.…

    मेगाभरतीसाठी पालिकेची यंत्रणा सज्ज; ८ डिसेंबरपासून लेखी परीक्षेला सुरुवात, ‘अशी’ असणार तयारी

    नवी मुंबई: पनवेल महानगरपालिका भरती प्रक्रियेत सर्वच विभागातील गट अ, गट ब,गट क आणि गट ड सर्वांमधील पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. प्रथम होणार्‍या मेगाभरतीसाठी पालिकेची यंत्रणा सज्ज झाली…

    निवडणुकीच्या वादातून दलित कुटुंबांवर हल्ला ७१ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

    अहमदनगर : अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादतून पिंप्री निर्मळ (ता. राहाता) या गावात जमावाने दोन दलित कुटूंबांच्या घरावर हल्ला केला. याप्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात ७१ जणांविरूद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार…

    फडणवीसांच्या देशात सिंचन घोटाळा फेम, ईडी फेम यांना मानाचे स्थान, राऊतांचा हल्ला

    मुंबई : नवाब मलिक महायुतीत नको हे सांगताना सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. याच भूमिकेवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस…

    राजर्षी शाहूंच्या कोल्हापुरात नवा पायंडा; विधवा महिलांच्या हातून गृहप्रवेशाचे विधी, निर्णयाचं कौतुक

    कोल्हापूर: नव्या वास्तूचा गृहप्रवेश करताना सुवासिनी महिलांना सन्मान देण्याची परंपरागत प्रथा मोडीत काढत कोल्हापुरातील कसबा बावडा येथील रेशनिंग अधिकारी दीपक वावरे यांनी विधवा महिलांच्या हातून बुधवारी गृहप्रवेशाचे विधी करुन राजर्षी…

    नवीन कुलगुरू निवडीचा दिवस ठरला, प्रक्रिया अंतिम टप्प्यात; पाच जणांची नावे निश्चित

    छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शोध समितीने २२ उमेदवारांमधून अंतिम मुलाखतीसाठी पाच जणांची नावे निश्चित केली. १९ डिसेंबर रोजी राजभवनात अंतिम…

    निरीक्षकाने लाच मागितली; मात्र डाव फसला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, काय घडलं?

    पालघर: बिअर शॉपचा परवाना देण्यासाठी ४ लाखांच्या लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ३ लाख ४० हजार रुपयांची लाच स्विकारण्याचे मान्य करणाऱ्या उत्पादन शुल्कचे पालघर येथील दुय्यम निरीक्षक नितीन संखे यांच्याविरुद्ध गुरुवारी…

    बदलापुरातील वालिवली पूल दुरुस्तीसाठी महिनाभर बंद; असा असेल पर्यायी मार्ग

    म. टा. वृत्तसेवा, बदलापूर : बदलापूर शहराच्या वेशीवरील तसेच बदलापुरला कल्याण, मुरबाड तालुका आणि कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा उल्हासनदीवरील वालिवली पूल पुढील महिनाभर एमआयडीसीकडून दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.…

    अवकाळीचा पिकांना फटका; आठ हजार हेक्टर शेतीचे नुकसान, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांकडून मागणी

    पुणे: गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील सात हजार ८६३ हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा, टोमॅटो, डाळिंबाचे नुकासन झाले होते. त्यासाठी ११ कोटी…

    राज्यपाल रमेश बैस यांचे तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आगमन

    नागपूर, दि. 7 : राज्यपाल रमेश बैस यांचे गुरुवारी रात्री साडेआठ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले. १० डिसेंबरपर्यंत ते विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज विमानतळावर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी…

    You missed