• Tue. Aug 25th, 2026

Nitesh Rane | अयोध्येत चळवळ सुरु असताना ठाकरे मातोश्रीवर कॅमेरा साफ करत होते, राणेंची बोचरी टीका

Nitesh Rane | अयोध्येत चळवळ सुरु असताना ठाकरे मातोश्रीवर कॅमेरा साफ करत होते, राणेंची बोचरी टीका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#niteshrane #bjp #uddhavthackeray #sanjayraut #rammandirtemple राम मंदिराच्या दानपेटी चोरीवरून उद्धवव ठाकरेंनी भाजप, पंतप्रधान मोदींना घेरलं..यावर भाजप आमदार नितेश राणेंनी पलटवार केलाय. जेव्हा अयोध्येत आंदोलन सुरु होतं तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीवर कॅमेरा साफ करत होते अशा शब्दात नितेश राणेंनी ठाकरेंवर बोचरी टीका केलीये,,,पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed