• Sat. Jul 4th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • प्रफुल पटेल यांचाही दाऊदच्या लोकांशी व्यवहार, त्यांचं काय करणार? राऊतांचा फडणवीसांना नेमका सवाल

    प्रफुल पटेल यांचाही दाऊदच्या लोकांशी व्यवहार, त्यांचं काय करणार? राऊतांचा फडणवीसांना नेमका सवाल

    मुंबई: ‘राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यावरही नवाब मलिक यांच्यासारखेच आरोप आहेत. त्यांचेही दाऊदच्या लोकांशी व्यवहार असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. मग पटेल यांच्याबाबत तुमचे मत काय आहे’,…

    सुरतला कसे गेले? राहण्याचं बिल भाजपने दिलं? ठाकरेंच्या वकिलांचे प्रश्न, शिंदेंचे आमदार म्हणाले

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : जून २०२२ महिन्यात महाविकास आघाडी सरकारमधून शिंदे बाहेर पडले. तेव्हा शिंदे गटाने सुरुवातीला सुरत नंतर गुवाहटी गाठले. याबाबत, आपण २१ ते ३० जून २०२२ या दरम्यान…

    आश्रमशाळेत २८२ पदाची भरती; विजाभजच्या आश्रमशाळांचे थकीत अनुदान वितरीत करणार

    नागपूर: राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत एकूण ९७७ आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळांना शालेय पोषण, इमारत भाडे आणि वेतन अशा तीन भागात अनुदान देण्यात येत आहे.यावर्षी २२५कोटी रुपयांच्या तरतुदींपैकी…

    फी संदर्भात भेदभाव; विद्यार्थ्यांची आयोगाकडे लेखी तक्रार, आता कॉलेज प्रशासनाने घेतला ‘असा’ निर्णय

    मुंबई: अंधेरीतील सरदार पटेल इंजिनिअरिंग कॉलेजमधील अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त, आणि ओबीसी या आरक्षित गटातील विद्यार्थ्यांना आरक्षित गटातून प्रवेश देऊन नंतर त्यांच्याकडून खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे अधिक रक्कम जमा करण्याची चुकीची…

    तुरूंगात प्लॅन केला, जेलबाहेर येऊन अंमलबजावणीही केली, पण पोलिसांनी पकडलंच!

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : हिंगणा तालुक्यातील टाकळघाट येथील सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. कृष्णा ऊर्फ जॉन तिवडू पंचेश्वर (२७) आणि…

    वेध लोकसभा निवडणुकीचा : कल्याण सर्वाधिक चर्चेत, २०२४ च्या निवडणुकीत काय होणार?

    कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे गेल्या दहा वर्षांपासून कल्याण लोकसभेचे प्रतिनिधित्व करतायेत. कल्याणकरांनी दोन वेळा त्यांना बहुमताने निवडून दिले आहे. हॅट्रिक करण्यासाठी ते सज्ज आहे. पण…

    राज्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने-सामने; मात्र धुळ्यात कार्यकर्त्यांच्या कृतीनं लक्ष वेधलं

    धुळे: राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकमेकांच्या विरोधात उभे असताना धुळ्यात मात्र शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत दोघांनी…

    मेरे नाद में मत लग, एक भाकर खाकर झोप… असं जरांगे कोणाला म्हणाले?

    नांदेड : ‘मेरे नाद में मत लग, एक भाकर खाकर झोप..मै पिसळा तो मागे लागतो.. तू गप्प मै गप्प..’ अशा तोडक्या मोडक्या हिंदीत मनोज जरांगेंनी ओबीसी नेते छगन भुजबळांचं नाव…

    तळवडे फायर कँडल बनविण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद, वेदनादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार

    नागपूर, दि. ८ :- “पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे केकवरील फायर कँडल बनविण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. मी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त…

    पिंपरी-चिंचवडमधील आगीतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची आर्थिक मदत

    नागपूर, दि. ८ :- पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील स्पार्कल कँडल बनवणाऱ्या कारखान्याच्या आग दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

    You missed