‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे – पर्यटन मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि. २३ : मुंबईतील पर्यटन स्थळे जागतिक नकाशावर पोहोचवण्यासाठी २० ते २८ जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिव्हल २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. स्वप्नाच्या प्रवेशद्वारात अर्थातच मुंबईत होणाऱ्या या फेस्टीव्हलमध्ये…
रेल्वे प्रवाशांसाठी अपडेट, पुण्यात ट्रॅफिक ब्लॉक, मुंबई पुणे मार्गावरील ‘या’ गाड्या रद्द…
पुणे : पुणे रेल्वे विभागातील पुणे – लोनावळा रेल्वे मार्गावरील शिवाजीनगर –खडकी स्टेशन दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासंदर्भात विविध तांत्रिक कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे.…
कामगार कल्याण विभागाच्या योजनांच्या लाभामुळे शैक्षणिक स्वप्नपूर्ती
कामगार कल्याण विभागांतर्गत बांधकाम कामगारांसाठी अनेकविध लाभाच्या योजना कार्यान्वित आहेत. त्याचा लाभ अनेक कामगार घेताना दिसत आहेत. त्यापैकीच एक दत्तात्रय मेंडुगले. सांगलीत राहणारे श्री. मेंडुगले हे जवळपास 15 वर्षांपासून बांधकाम…
ऊस दरासाठी राजू शेट्टी आक्रमक, स्वाभिमानीचा चक्काजाम, महामार्गावर वाहनांच्या रांगा
कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊसाला दर मिळावा यासाठी आंदोलन सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून यासाठी चार बैठका घेण्यात आल्या. मात्र अद्यापही ऊस दराबाबत कोणताच तोडगा निघाला…
मराठा आरक्षण मिळणार कधी? तरुणाचा संयम सुटला, विषारी द्रव्य प्राशन करत आयुष्य संपवलं
परभणी: परभणी तालुक्यातील आर्वी येथील ३८ वर्षीय सुनील छत्रपती कदम या युवा शेतकऱ्याने मराठा आरक्षण कधी मिळेल या विवंचनेतून आज सकाळी आपल्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.…
अमोल कोल्हे अजित पवार यांच्या भेटीला, भूमिका बदलून दादांच्या सोबतीला जाणार?
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात राष्ट्रवादी कुणाची आणि घड्याळ कुणाचं? यावरून सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक निवडणूक आयोगात संघर्ष सुरू आहे. दुसरीकडे शरद पवार गटातील…
कमी किंमतीत घर खरेदीची सुवर्णसंधी; १२ हजार घरांसाठी म्हाडाचं खास प्लॅनिंग, कोणत्या विभागात घरे उपलब्ध
मुंबई : म्हाडा प्राधिकरणाच्या मुंबईसह एकूण सात मंडळांमध्ये विक्रीअभावी पडून राहिलेल्या ११ हजार १८४ घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने नवीन धोरण आखले आहे. सात मंडळांतील ११ हजार १८४ घरांसह दुकाने, भूखंडाची विविध…
निकिता पाटीलची घरात हत्या, दुसऱ्या दिवशी घराजवळ तरुण मृतावस्थेत, धुळ्यात खळबळ
धुळे: शहरातील नकाने रोड परिसरात काल रात्री एका २१ वर्षीय तरुणीची चाकूने गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. निकिता कल्याण पाटील असं हत्या झालेल्या २१ वर्षीय तरुणीचे नाव असून…
यंदा कोट्यवधींच्या लगीनगाठी! दागिन्यांसह भेटवस्तू खरेदीची लयलूट, मुंबईत ४ लाख विवाह होण्याचा अंदाज
मुंबई : दिवाळी सरल्यानंतर दरवर्षी मुहूर्तानुसार विवाहसोहळ्यांचे आयोजन होते. यंदा २४ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह, देव दिवाळीपासून विवाह मुहूर्तावर अनेक लगीनगाठी बांधल्या जाणार असून यामुळे कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होणार असल्याचा…
विशेष लेख_योजना ‘सारथी’च्या….
राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली. ‘शाहू विचारांना देऊया…