घाटातही रेल्वेगाड्या धावणार सुपरफास्ट, कर्जत- कसारा यार्ड विस्तारणीच्या कामाला वेग
म. टा. प्रतिनिधी मुंबई : उत्तर भारतात ये-जा करणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांची गती वाढवणे आणि विलंबाने धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमुळे लोकल फेऱ्यांवर परिणाम होतो. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेकडून कसारा यार्ड विस्तारीकरण…
मुलाला दारुचं व्यसन; आईकडे पैशासाठी तगादा, नकार देताच मानसिक छळ अन् मारहाण, नंतर…
नागपूर: दारूसाठी पैसे न मिळाल्याने पोटच्या मुलाने आईचा शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे. त्यानंतर मारहाण करून तिला घराबाहेर काढले. ही संतापजनक घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी…
धक्कादायक! वाढदिवशी आवडती भेटवस्तू दिली नाही; पत्नीला राग अनावर, नाकावर ठोसा मारला, पतीचा मृत्यू
पुणे: वानवडी येथे पत्नीच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या पतीचा नाकावर ठोसा मारल्याने नव्हे; तर धारदार शस्त्राने मारहाण केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दुबईला वाढदिवस साजरा केला नाही; तसेच लग्नाच्या वाढदिवसाला मनपसंत…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
रब्बीच्या स्वप्नावर कोसळले आभाळ; नाशिक जिल्ह्यात पावसाचा धिंगाणा, गारपिटीने पिकांची माती जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसासह गारपिटीमुळे निफाड, येवला, चांदवड तालुक्यात द्राक्षे, कांदा, कांदा रोपे, सोयाबीन, मका यांचे प्रचंड नुकसान झाले.…
आदल्या दिवशी आंबेडकरांची सरकारवर टीका, दुसऱ्याच दिवशी दीपक केसरकर ‘राजगृहावर’, चर्चांना उधाण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर जोरदार टीका करणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची रविवारी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेऊन चर्चा केली. लोकसभा…
नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका; २४ तासांत सरी बरसण्याची शक्यता, अभ्यासकांचा अंदाज
नाशिक: हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यास पावसाने रविवारी झोडपून काढले. दरम्यान आज सोमवारी शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, गारपीट होण्याची शक्यता कमी…
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण शक्य, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी फॉर्म्युला सांगितला
अहमदनगर: ओबीसी आरक्षणाची वर्गवारी केल्यास मराठा समाजाला ओबीसीमध्ये स्वतंत्र आरक्षण देता येणार असून सरकारने माझा फॉर्म्यूला स्वीकारला तर २४ डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण देऊन प्रश्न सुटेल असा विश्वास ओबीसी…
काश्मीरमध्ये मुलीचे अपहरण; तरुणांनी नागपुरात आणलं, मात्र फिरण्याच्या मोहाने डाव फसला अन्…
नागपूर: सीताबर्डी पोलीस ठाण्यांतर्गत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात दोन मुस्लिम तरुणांनी आधी जम्मू-काश्मीरमधील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. नंतर तिला नागपुरात आणले. सीताबर्डी परिसरात फिरत…
अंतरवालीतील लोकांवर अन्याय झालाय, त्यांनाच अटक, जालन्यात गेल्यावर माहिती घेणार : मनोज जरांगे
छत्रपती संभाजीनगर : राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हिंगोलीतील ओबीसी एल्गार महामेळाव्यात केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मराठ्यांनी तुमच्यासाठी किती जोडण्या केल्या, मराठ्यांनी तुम्हाला…
सोलापूरचे मीलेट सेंटर बारामतीला? सर्वपक्षीय नेते अजित पवारांवर नाराज, भाजप आमदार आक्रमक
सोलापूर: राज्याच्या अर्थसंकल्पात सोलापुरातील शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेले मीलेट सेंटर अर्थात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला वळविण्यात आले आहे. अजित पवारांनी सत्तेचा दुरुपयोग करत सोलापूर जिल्ह्यावर अन्याय केला आहे,अशी प्रतिक्रिया सर्वस्तरातून…