२०२४ लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा खास प्लॅन, प्रत्येक मतदारसंघावर करडी नजर, नेमकं काय करणार?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘महाविजय २०२४’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत पक्षाने आपली रणनीतीही आखली आहे. त्यानुसार राज्यभरात वॉर रूमचे जाळे तयार केले…
इथे ग्रामपंचायतच चक्क वीज चोरते; नागपूरातील या गावांचे वास्तव सुन्न करणारे
नागपूर : डिजिटलायझेशनची कास धरून नागपूर आता स्मार्ट सिटी बनू पाहतेय. मात्र, याच स्मार्ट सिटीपासून अगदी ७० किलोमीटर अंतरावरील कोलितमारा गावात मोबाइल नेटवर्कसाठी धडपड करावी लागते. गाव सोडा, येथील ग्रामपंचायतीचे…
राऊतांचा आरोप मुख्यमंत्र्यांवर,उत्तर विखे पाटलांकडून,सचिन वाझेचा उल्लेख करत मातोश्रीकडे बोट
अहमदनगर :यूट्यूबर एल्विश यादव याला सापाच्या विषाची तसेच ड्रग्जची तस्करी केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गणेशोत्सवात याच यादवच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारी निवासस्थानात गणपतीची आरती करण्यात आली…
मध्य प्रदेशातून कत्तलीसाठी गुप्त मार्गाने बैल महाराष्ट्रात; पोलिसांना कुणकुण, सापळा रचला, अन्…
अमरावती: सध्या सणासुदीच्या काळात पोलीस बंदोबस्तात मध्य प्रदेशातून गोपनीय मार्गाने अमरावतीत सुमारे ३७ बैल कटाईसाठी दाखल झाले होते. मात्र अमरावती ग्रामीण पोलिसांच्या सजगतीमुळे आणि मृत्यूच्या मुखात गेलेल्या ३७ बैलांची सुटका…
‘मास कॉपी’ प्रकरण, दळवी महाविद्यालयातील प्रकार; कुलगुरुंकडून ४०० विद्यार्थ्यांची सुनावणी
छत्रपती संभाजीनगर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी शनिवारी मास कॉपी प्रकरणी चारशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची सुनावणी घेतली. कुलगुरूंनी स्वत:च्या उपस्थित सुनावणी घेण्याचा हा पहिला प्रकार असल्याची…
मित्रांचा धाडसी प्रयोग! काळाच्या ओघात हरवलेली मातीची भांडी बनवली; अन् मिळवला लाखोंचा नफा
सिंधुदुर्ग: पूर्वीच्या काळी लोक स्वयंपाक तसेच जेवण वाढण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर करायचे. परंतु काळाच्या ओघात ही परंपरा कुठेतरी हरवत चाललेली आहे. स्वयंपाकघरात ठेवलेल्या मातीच्या भांड्याची जागा आज स्टील आणि अॅल्युमिनियमच्या…
मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने जीव गमावला; आंदोलनस्थळी काळाचा घाला, कुटुंबांचा आक्रोश
हिंगोली: मराठा आरक्षणाकरिता आणखी एकाचा बळी गेला असून ही घटना हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात असलेल्या सिंदगी येथे घडली आहे. कळमनुरीत असलेल्या सिंदगी या गावी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या…
विदेशातून गावात आल्या, गावच्या सरपंच झाल्या, एका चुकीमुळे फॉरेन रिटर्न महिलेनं पद गमावलं, कारण…
गजानन पाटील, हिंगोली : फॉरेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या डीग्रस वाणी येथील फॉरेन रिटर्न महिला सरपंच डॉ. चित्रा अनिल कुऱ्हे यांनी गावाच्या विकासाचे स्वप्न रंगवत ग्रामपंचायत निवडणूक लढवली. गावकऱ्यांनी देखील या…
भाजप, अभाविपकडून दहशतवाद पसरवण्याचे काम सुरू; नवसमाजवादी पर्याय संघटनेचा आरोप, जाणून घ्या नेमकं प्रकरण
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात चुकीचे कथानक मांडले जात आहे. भाजप आणि अभाविपच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचाराच्या माध्यमातून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. अशा…
मराठा आरक्षणाची धग कायम, पुण्यात पुन्हा एका तरुणाने जीवन संपवलं; चिठ्ठीत लिहून गेला…
पुणे : मराठा आरक्षणाची धग दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण मिळण्यासाठी अनेक मराठा तरुण टोकाचे पाऊले उचलत आहेत. त्यात आज आळंदी परिसरात असणाऱ्या चिंबळी येथील एका २२ वर्षीय…