सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यक्रमांना बंदी; परवानगीशिवाय कार्यक्रम घेतल्यास थेट कारवाई
म. टा. प्रतिनिधी, पुणे : विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण अशा काही अशैक्षणिक घटनांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक…
भरधाव ट्रकची महिला API अधिकाऱ्याच्या बाईकला धडक, भीषण अपघातात पाय धडावेगळा
अमरावती : चहुबाजूने विकसित होत असलेल्या अमरावती शहरातील मुख्य व वर्दळीच्या चौकांमध्ये बेशिस्त वाहतुकीमुळे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सकाळच्या सुमारास गणवेश धारण करून कर्तव्यावर निघालेल्या महिला सहाय्यक पोलीस…
एकनाथ खडसे यांना हार्ट अटॅक आल्याचं वृत्त, एअर अॅम्ब्युलन्स तयार ठेवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त आहे. हृदयाच्या संबंधित त्यांना अगोदरच आजार आहेत. त्यात आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन अस्वस्थ वाटू लागल्याने…
पुण्यात खरेदीला जाताय? पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय, ‘हे’ रस्ते वाहतुकीसाठी बंद…
पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची खरेदीसाठी रेलचेल असते. यामुळे पुण्यातील नेहमीच गजबजलेला असलेला लक्ष्मी रस्त्यावरील वाहतुक पुणे पोलिसांकडून बंद करण्यात आला आहे. या रस्त्यावरील वाहतूक दिवाळीपर्यंत बंद राहणार असल्याचे पुणे…
बेरोजगार तरुणाने यूट्युबवरुन घेतले चेनस्नॅचिंगचे धडे, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले, आरोपी अटकेत
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: यूट्युबवरील व्हिडीओ बघून चेनस्नॅचिंग करणाऱ्या लुटारूला बजाजनगर पोलिसांनी अटक केली. कुणाल विठ्ठलभाई वडवाले (वय २७, मूळ रा. कारंजा लाड, सध्या रा. पांढराबोडी) असे अटकेतील लुटारूचे नाव आहे.पोलिसांनी…
कुणबी जातीचे पुरावे तपासणीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर समिती गठीत
नाशिक दिनांक: 5 नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याच धर्तीवर आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
मराठा कुणबी जातीचे पुरावे तपासणीचे काम मिशन मोडवर करावे – अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण
धुळे, दिनांक 5 नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्त); मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याच धर्तीवर आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
पाच वर्षांपासून PF गायब? पुणे कॅंटोन्मेंटच्या कर्मचाऱ्यांना स्टेटमेंटच नाही
म. टा. प्रतिनिधी, पुणे : भविष्यात म्हातारपणाचा आधार ठरणाऱ्या भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) ठावठिकाणाच माहीत नसल्याचा प्रकार पुणे कँटोन्मेंटच्या कर्मचाऱ्यांबाबत घडला आहे.– ‘पीएफ’ सुरक्षेचा प्रश्न कँटोन्मेंटच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना गेल्या पाच…
नागपूरकरांसाठी गडकरी, फडणवीसांची घोषणा; पूर रोखण्यासाठी १ हजार ८८ कोटींच्या योजना लवकर
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: उपराजधानीत २३ सप्टेंबरच्या पहाटे ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी झाली. नागपूरकरांना मोठे नुकसान सोसावे लागले. भविष्यात ही पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तब्बल १ हजार ८७ कोटी ७३ लाख…
डोंबिवलीत धक्कादायक घटना, रेल्वे ट्रॅकवरुन चालताना महिलेवर कैचीने वार; मंगळसूत्र-मोबाईल चोरीला
डोंबिवली : रेल्वे प्रवास करून इच्छित स्थळी जाण्यासाठी रेल्वे रुळावरून जाणाऱ्या एका महिलेचा चोरट्याने पाठलाग करत अचानक तिच्यावर कैचीने वार करून गळ्यातील मंगळसूत्र , कानातील डुल आणि मोबाईल असा मुद्देमाल…