मराठी पाट्यांवरून शिंदे सरकारवर हल्लाबोल, जरांगे पाटलांचा प्रश्न विचारताच राज ठाकरे निघून गेले
पुणे : बाळासाहेबांचे विचार विचार असं सारखं सांगत असता मग सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही मराठी पाट्या न लावणाऱ्यांविरोधात सरकार का कारवाई करत नाही? असा खडा सवाल विचारतानाच सरकारचा काही धाक…
मुसळधार पावसाने झोडपले; गारपिटीमुळे ९० मेंढ्या व शेकडो बगळे मृत्युमुखी
वाशिम: आभाळाचे छत आणि जमीनीचे अंथरून करून ऊन, वारा, पाऊस सहन करत मेंढपाळ पोटच्या लेकराप्रमाणे आपल्या मेंढ्यांचा सांभाळ करतात. मात्र वाशिम जिल्ह्यात कालपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल ९० मेंढ्यांचा मृत्यू…
लोकलमध्ये नको तेवढी गर्दी त्यात फेरीवाल्यांची एन्ट्री होणार? राजू पाटील यांचा कडाडून विरोध
डोंबिवली : मुंबई शहर आणि उपनगरीय रेल्वेत फेरीवाल्यांना प्रशासनाकडून अधिकृत परवानगी देण्याचा विचार सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात रेल्वेने प्रवास करत असताना प्रवाश्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यात फेरीवाल्यांना परवानगी दिल्यास…
सत्यशोधक समाजाचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव, महात्मा फुले स्मृतीदिनाला विचारांचा जागर, ठाण्यात सत्यशोधक दिंडी
मटा प्रतिनिधी, ठाणे : महात्मा जोतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ ठाण्यात सत्यशोधक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत खा. सुप्रिया सुळे ,…
सराफा व्यापाऱ्याची घरात घुसून हत्या, पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर…
अमरावती : तिवसा येथील त्रिमूर्तीनगरातील रहिवासी एका सुवर्णकाराची त्यांच्या राहत्या घरात शिरून निघृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना सोमवारी सुमारास उघडकीस आली. चोरीच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याची चर्चा असून…
सरकारची विश्वासार्हता कमी होतेय, तुम्ही राजीनामा द्या आणि नंतर बोला: विखे पाटील
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : ओबीसीचा मुद्दा पुढे करून आंदोलन सुरू आहे, याची काहीच गरज नव्हती. कारण दोन समाजात सुरू असलेला वाद निरर्थक आहे, असे सांगतानाच मंत्री छगन भुजबळ हे…
निवडणूक तेलंगनाची त्रास मात्र महाराष्ट्रातील तळीरामांना, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर….
चंद्रपूर : तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी येत्या ३० नोव्हेंबरला मतदान होत आहे. खरंतर, या निवडणुकीचा आणि महाराष्ट्राचा काही एक संबंध नाही. तरीही या निवडणुकीने महाराष्ट्रातील तळीरामांचा जीव भांड्यात पडला आहे.…
डोंबिवलीत हाय प्रोफाइल परिसरात खळबळ, २ तरुणांकडे असं काही सापडलं की पोलीस चिंतेत…
डोंबिवली : डोंबिवलीतील खोणी येथे ड्रग्ज या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. खोणी पलावा परिसरातील जागरूक नागरिकांनी ही बाब मानपाडा पोलिसांच्या लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांनी…
Uttarakhand Tunnel Rescue: उत्तरकाशीच्या बचावकार्यात ‘वेकोलि’ची चमू; बोगद्यात अडकलेल्या श्रमिकांच्या मदतीला धावले नागपूर
म. टा. प्रतिनिधी, नागपूर१७ दिवस जगाशी पूर्णत: संपर्क तुटलेल्या ४१ श्रमिकांना वाचविण्यात मंगळवारी भारत सरकारला यश आले. या बचावकार्यात येथील वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि)च्या चमुचेसुद्धा सहकार्य लाभले. या चमूचे नेतृत्व…
आज सांगलीचा नंबर,अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत
सांगली : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपल्याने त्याचा फटका द्राक्ष पिकाला मोठया प्रमाणावर बसला आहे. कालपासूनच…