• Fri. Jul 3rd, 2026

    Month: October 2023

    • Home
    • कॉलेजमधील वाद चव्हाट्यावर; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत फ्री स्टाईल हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

    कॉलेजमधील वाद चव्हाट्यावर; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत फ्री स्टाईल हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

    खेड, पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर शहरात हाणामारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात तिथे असणाऱ्या राजगुरू महविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात कॉलेज सुटल्यावर सिनेस्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांचे…

    ललित पाटील ड्रग्स प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षकांचा हात असल्याच्या माझ्याकडे तक्रारी; फारुख शाह यांचा गंभीर आरोप

    धुळे: संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या ललित पाटील ड्रग्स प्रकरणात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांचाही हात असल्याच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत. या संदर्भात आपण…

    सामान्य भाविकांना दर्शन रांग, मर्जीतल्या लोकांना व्हीआयपी पास, तुळजाभवानी मंदिरातील अधिकाऱ्यांचा कारनामा

    धाराशिव: तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवनिमित्त तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून दररोज लाखो भाविक येत आहेत. आजही रविवार दि. २२ ऑक्टोबर रोजी आठवी अष्टमीनिमित्त लाखो भाविक तुळजाभवानी मंदिरात दाखल झाले आहेत.…

    तेलंगणात भाजपच्या सर्व जागांवरील डिपॉझिट जप्त होणार; केसीआर यांच्या कन्या के. कविता अक्कांचा दावा

    सोलापूर: शहरात केसीआर यांच्या कन्या आमदार कविता अक्का आल्या होत्या. नवरात्रोत्सव काळात सोलापूर शहरातील पद्मशाली समाजात ब्रतुकम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रविवारी दुपारी केसीआर कन्या कविता ब्रतुकम्मा उत्सवात…

    दूध उत्पादकांची दसऱ्यातच दिवाळी! संघाची शेतकऱ्यांना मोठी भेट; दोनशे कोटींचा बोनस जाहीर

    कोल्हापूर: कमी पावसाने शेती उत्पादनाला मोठा फटका बसल्याने चिंताक्रांत झालेल्या शेतकऱ्यांना दक्षिण महाराष्ट्रातील दूध संघांनी मोठा आधार दिला आहे. गोकुळ, वारणा, राजाराम बापूसह अनेक संघांनी तब्बल दोनशे कोटींचा बोनस दिल्याने…

    मोबाइलमध्ये अश्लील फोटो दाखवले, नंतर शरीर संबंधांची मागणी; अल्पवयीन मुलीने नकार देताच घरमालकाच्या मुलाचे कूकर्म

    नागपूर : राज्यात महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. अनोळखीच नव्हे तर ओळखीतील आणि नात्यातील पुरुषांकडूनही महिलांचे शोषन होत आहे. नागपूरमधून अशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरमालकाच्या मुलाने भाडेकरुच्या अल्पवयीन…

    बस डेपो आणि पार्किंगसाठी पीएमआरडीएकडे जागेची मागणी, ग्रीन सिग्नल मिळाल्यास PMP ला लाखोंचा फायदा

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) डेपो व बस पार्किंगसाठी आवश्यक असलेल्या आणि सध्या वापरात असलेल्या तीन जागा देण्याची मागणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) केली…

    मराठा आरक्षण: राजकीय नेत्यांना गावबंदीचं लोण साताऱ्यात, वडूथ गावात पहिली ठिणगी

    सातारा : मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राजकीय नेते मंडळीबाबत सकल मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील पहिली ठिणगी वडूथ गावात पडली असून, सातारा…

    छत्रपती संभाजीनगरात डीआरआयची मोठी कारवाई, २५० कोटींपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त, दोघांना अटक

    छत्रपती संभाजीनगर: अहमदाबाद येथील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या डी आर आय पथकाने छत्रपती संभाजीनगर शहरात मोठी कारवाई केली आहे. या पथकाने तब्बल २३ किलो कोकेन, ७.४ किलो मेफेड्रोन, ४.३ किलो केटामाईन,…

    विश्वचषक सामन्यांवर सट्टेबाजी, पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, लाखोंची रोकड जप्त, बुकीला अटक

    पिंपरी : सध्या क्रिकेट विश्वचषकाचे सामने सुरू आहेत. मात्र, क्रिकेट सामन्यात सट्टा लवणाऱ्यामध्ये देखील वाढ झालेली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी सट्टेबाजांवर मोठी कारवाई केली आहे. गुंडा स्कॉड पथकाने छापा टाकत…

    You missed