मुलगा काम सोडून घरीच; आईचा नोकरीसाठी वारंवार तगादा, तरुण संतापला अन् नको ते करुन बसला, काय घडलं?
नवी मुंबई: वाशी येथील कोपरी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या आईचा मुलानेच गळा दाबून हत्या केली आहे. एका तरुणाने कामधंदा करण्यासाठी तगादा लावणाऱ्या आपल्या आईची गमजाने गळा आवळून…
कांदा सामान्यांना रडवणार! दहा दिवसांत वीस रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचे दर
नागपूर: कांद्याच्या दरांमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. गेल्या दहा दिवसांचा विचार करता कांद्याचा दर ठोक बाजरात प्रतिकिलो २० रुपयांनी वाढला असून रविवारी कांद्याचा दर ६० रुपये नोंदविण्यात आला. काही…
निराधार मातेला मायेचा आधार; अखेरच्या दिवसात सांभाळ, निधनानंतर उदयनराजे हळहळले
सातारा: शहरातील राजवाडा चौपाटी येथील बेबी उडुपी या निराधार वृद्धेचे शनिवारी निधन झाले. या वृद्धेला मदतीचा आणि माणुसकीचा हात देणारे उदयनराजे तिच्या निधनाच्या बातमीने हळहळले. तिच्या अखेरच्या काळात आधार देण्याचे…
पाणी प्या-तब्येतीची काळजी घ्या, समाजासाठी तुम्ही महत्वाचे, संभाजीराजेंचा मनोज जरांगेंना फोन
मुंबई : कातर झालेला आवाज, बोलताना धाप, थरथरता हात, डोळ्यांवर ग्लानी अशी तब्येतीची अवस्था झाल्याने मनोज जरांगे पाटील यांची काळजी संपूर्ण मराठा समाज बांधवांना लागून राहिली आहे. आज पाच दिवस…
कोयना प्रकल्पातील वीजनिर्मितीसाठीचे १२ टीएमसी पाणी पिण्यासाठी, सिंचनासाठी आरक्षित करण्याचा ठराव – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
– सांगली, सोलापूर जिल्ह्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न – वेळेत समन्यायी पाणीवाटप, वंचित तालुक्यांच्या ट्रिगर २ मध्ये समावेशाचाही ठराव – आठवडाभरात राज्यस्तरीय बैठक होणार सांगली, दि. 29, (जि. मा.…
८५ वर्षीय विष्णू पवार जरांगेंच्या साथीला, सोलापूरमध्ये उपोषण, सरकारविरोधात एल्गार करत म्हणाले….
सोलापूर: मोहोळ तालुक्यातील अंकोली गावात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मराठा आरक्षण मिळण्यासाठी अंकोली गावातील भैरवनाथ नरहरी भोसले आणि विष्णू अण्णा पवार हे गेले दोन दिवस झाले…
मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या खासदाराचा राजीनामा, पत्रात म्हणाले, भावना तीव्र आहेत…!
हिंगोली : मराठा आरक्षणाची धग वाढली असून गावागावात आंदोलन पेटलंय. अशा परिस्थितीत राजकीय नेतेमंडळींवरही आता समाजाचा दबाव वाढलेला आहे. मराठा समाज गेली अनेक वर्ष तुमच्यामागे उभा राहिला. आता आरक्षणासाठी तुम्ही…
धक्कादायक! चिमुरड्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; शरीराचे लचके तोडले, मुलगा गंभीर जखमी
रायगड: कोकणातील अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. यामध्ये रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात हे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे अनेकदा भटक्या कुत्र्यांनी हल्ले केले आहेत. काहींना तर आपले…
तुम्ही चर्चेला या-मराठे तुम्हाला अडवणार नाही, माणुसकी समजत नसेल तर उत्तर ‘मराठा’ आहे : जरांगे
अंतरवाली सराटी : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या मागणीसाठी सरकारला दिलेला ४० दिवसांचा अवधी संपल्यावर अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती बरीच खालावली…
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची जिल्हा क्रीडा संकुलाला भेट देऊन पाहणी
बारामती, दि.29: बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल राज्यासाठी आदर्शवत असून राज्यात या क्रीडा संकुलाला मॉडेल मानून अन्यत्र संकुलाची कामे करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय…