• Sun. Sep 22nd, 2024

Month: October 2023

  • Home
  • एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपसोबतचा वाद पेटणार; शिवसेनेच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपसोबतचा वाद पेटणार; शिवसेनेच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

ठाणे : ‘कोकण पदवीधर निवडणूक आपण लढवली पाहिजे, पदवीधर मतदारसंघाच्या भाजप आमदारांनी आमच्या कामात आडकाठी केली आहे, आपल्याला सापत्न वागणूक दिली आहे’, असा सूर शिवसेनेच्या ठाण्यात झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी…

ट्रकमधून गांजाची तस्करी; डीआरआयला कुणकुण, टोलनाक्यावर गाडी अडवली, मोठा साठा हस्तगत

नागपूर: गोपनीय माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने बोरखेडी टोलनाक्याजवळ एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे. या ट्रकमधून सुमारे ५२० किलो गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत…

लग्न, घटस्फोट, मग पोलिस भरतीची तयारी, अन् अचानक सोनालीने आयुष्य संपवलं, पुण्यात खळबळ

पुणे: पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील २५ वर्षीय तरुणीने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनाली धनाजी धुमाळ (वय-२५, रा. टिळेकरमळा,…

अजगराच्या पोटात सापडली लोखंडी तार, डॉक्टरांकडून ऑपरेशन फत्ते पण प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?

चैत्राली चांदोरकर, पुणे : शिकार करताना अजगराच्या पोटात शिरलेली लोखंडी तार शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यास पुण्यातील पशुवैद्यकीय तज्ज्ञांना यश आले आहे. अजगराची तब्येत सध्या गंभीर असून पुढील काही दिवस त्याला वैद्यकीय…

पतीसोबत महाबळेश्वरला फिरायला आली, सेल्फी काढताना दरीत कोसळली अन् अनर्थ, सर्व संपलं

सातारा : महाबळेश्वरपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या केट्स पॅाईंट परिसरात दुर्दैवी घटना घडली. येथील नीडल होल पॉईंट येथील धबधब्याचा फोटो व व्हिडीओ काढताना तोल जाऊन पुणे येथील अंकिता सुनील शिरस्कर…

हेमा उपाध्याय आणि वकील हत्या प्रकरण, चित्रकार चिंतन उपाध्यायसह तिघांना जन्मठेपेची शिक्षा

मुंबई: २०१५ मध्ये झालेल्या हेमा उपाध्याय आणि तिचे वकील हरीश भंबानी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी चित्रकार चिंतन उपाध्याय आणि तीन मारेकरी विजय राजभर, प्रदीप राजभर आणि शिवकुमार राजभर यांना जन्मठेपेची…

वारशाचा दावा करणाऱ्यांनी आधी आरसा पहावा, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई: बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहे की ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही. आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ.…

मोठी बातमी, कोयना धरणाच्या जलाशयातील पर्यटनाचा मार्ग मोकळा, राज्य सरकारचं महत्त्वाचं पाऊल

सातारा : “महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेले कोयना धरण अर्थात शिवसागरच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासकीय गुपिते कायदा १९२३ मध्ये अंशतः बदल केला आहे. या सुधारणेमुळे धरण आणि…

विविध विभागांच्या अनुदानाच्या मागण्या मान्य – महासंवाद

मुंबई, दि. १३ : विधानसभेत आज विविध विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान होऊन त्या बहुमताने मान्य करण्यात आल्या. सामान्य प्रशासन, महसूल व वने, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व…

३२ वर्षांच्या इनिंगला अजितदादांकडून पूर्णविराम, सहकारातील देशातील आघाडीच्या बँकेतून राजीनामा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : महाराष्ट्रासह देशातील आघाडीच्या ठरलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे.…

You missed