Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Latest Marathi News Headlines : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबईतील शाळेत दोघांच्या भांडणाचा तिसऱ्याला फटका; मस्करीत मुलाच्या डोळ्यात पेन घुसलं, नंतर…
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : दोन मुलांच्या मस्करीत तिसऱ्या मुलाच्या डोळ्यात पेन घुसल्याची घटना कुलाबा येथील शाळेत घडली. या घटनेत मुलाच्या डोळ्याला दुखापत झाली. चुकून पेन लागल्याचे समोर आल्यानंतर…
world sight day: ‘चाळिशी’ होत आहे इतिहासजमा! कोणत्याही वयात लागू शकतो चष्मा, काय सांगतात तज्ज्ञ?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : जुने लोक चष्म्याला चाळिशी म्हणतात. कारण साधारणत: ४०व्या वर्षी डोळ्यांना चष्म्याची गरज पडते. मात्र, बदलेल्या जीवनशैलीमुळे चष्मा लागण्याचे वय घसरत असून, येत्या काही दिवसांत…
Mumbai: मुंबईत मराठी माणसाला घरखरेदीत ५० टक्के आरक्षण, नव्या इमारतींबाबत महत्त्वाची मागणी
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मांसाहारी मराठी लोकांना इमारतींमध्ये घर नाकारणे, बिल्डरांकडून मराठी माणसांची होणारी अडवणूक यावर पर्याय म्हणून नवीन इमारतीत घरांचे बुकिंग सुरू झाल्यानंतर एक वर्षापर्यंत मराठी माणसांसाठी घरांचे…
ताटातील भाकरी महागणार! डाळींसह तृणधान्याचेही भाव गगनाला भिडणार, कृषी विभागाचा अंदाज
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यात मान्सून उशिरा दाखल झाल्याने आणि अनेक तालुक्यांमध्ये पावसाने एकवीसहून अधिक दिवस ओढ दिल्याने डाळींचे उत्पादन ३५ टक्क्यांनी घटणार आहे; तसेच तृणधान्यांच्या उत्पादनात १८ टक्क्यांची…
ऐन दिवाळीत मास्तरांचा पगार अडकणार? छ. संभाजीनगरमधील माध्यमिकचे १५४ शिक्षक ठरले अतिरिक्त
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : अनुदानित शाळांमधील पटसंख्या वेगाने कमी होत आहे. शिक्षण विभागाने केलेल्या संचमान्यतेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७२ शाळांमधील माध्यमिक विभागाचे तब्बल १५४ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.…
घरात आगीचा भडका, कुटुंबीय गावातील आरतीला गेल्यानं बचावलं, परत येईपर्यंत सगळं भस्मसात
प्रतीक तांबोळी, गोंदिया : गोंदिया गावातील तिरोडा तालुक्यातील मेंदीपूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. चचाने कुटुंबातील सगळे सदस्य गावातील मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या आरती आणि पूजेला गेले होते. यावेळी…
बर्थडेचा केक कापायला आला नाही, मित्रावर चाकूने सपासप वार, उल्हासनगरमधील थरारक घटना
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला असून एका तरुणाने त्याच्या मित्राची क्षुल्लक कारणारून हत्या केली आहे. वाढदिवसाला केक कापायला आला नाही म्हणून रागाच्या भरात त्याने मित्रावर चाकूने सपासप वार केले.उल्हासनगरमधील…
न्या. शिंदे समिती मराठवाड्यात, मराठा आंदोलकांनी २५० वर्ष जुनी पितळेची भांडी आणली,कारण..
Maratha Reservation : महाराष्ट्र राज्य सरकारनं मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी न्या. शिंदे समिती स्थापन केली आहे. या समितीचा मराठवाडा दौरा सुरु झाला आहे. हायलाइट्स: न्यायमूर्ती शिंदे…
जीवघेणा हल्ला झाला, जखमा ताज्या पण हौसला बुलंद, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी पुन्हा शाळेत
अहमदनगर : माझ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे माझ्यावर काहीच फरक पडणार नाही. जखमा भरून येत आहेत. उद्यापासून (गुरूवार) मी पुन्हा शाळेत कामावर जाणार आहे. माझे काम सुरूच ठेवणार आहे, असा निर्धार शिक्षणतज्ज्ञ…