Maratha Reservation : महाराष्ट्र राज्य सरकारनं मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी न्या. शिंदे समिती स्थापन केली आहे. या समितीचा मराठवाडा दौरा सुरु झाला आहे.
हायलाइट्स:
- न्यायमूर्ती शिंदे समितीचा मराठवाडा दौरा
- कुणबी नोंदी तपासण्याच काम सुरु
- २५० वर्ष जुनी भांडी समितीसमोर सादर