पंतप्रधान ग्रामसडक योजनेमुळे जोडली ४६६ खेडी; नाशिक जिल्ह्यात १,३६० किमी लांबीचे रस्ते
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : पंतप्रधान ग्रामसडक योजनेमुळे नव्याने उभारण्यात आलेल्या २२८ आणि दर्जोन्नती केलेल्या २४ अशा एकूण २५२ रस्त्यांमुळे नाशिक जिल्ह्यातील तब्बल ४६६ खेडी एकमेकांना जोडण्यात प्रशासनाला यश आले…
तुम्ही बघा पोरांना काय शिकवायचंय, शाळेत गौतमी पाटीलचा धडा द्यायचा का; शरद पवारांचा सवाल
अकोला: सरकारी शाळा खासगी कंपन्यांना दत्तक देण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तिरकस शैलीत भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील एका शाळेत गणेशोत्सवानिमित्त नृत्यांगना…
सायबर चोरट्यांची हिंमत वाढली; प्रशासकीय, पोलिस अधिकाऱ्यांच्या नावे बनावट खाती, २०० गुन्हे दाखल
पुणे : ‘केंद्रीय राखीव पोलिस दलात अधिकारी असलेल्या माझ्या मित्राची बदली झाली आहे. त्याच्या घरातील उत्तम दर्जाचे फर्निचर स्वस्तात उपलब्ध आहे,’ असा संदेश जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी, राजकीय नेते किंवा समाजातील…
गौतमी पाटीलला ‘या’ जिल्ह्यातही ‘नो एन्ट्री’, कार्यक्रमाला परवानगी नाही; दंगलीचं कारण
सोलापूर : सोलापूर शहरातील जुळे सोलापूर परिसरात प्रसिद्ध नृत्यांगिना गौतमी पाटीलचे दांडिया कार्यक्रम होते. स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीने हे कार्यक्रम आयोजित केले होते. मात्र, सोलापूर शहर पोलीस दलातील विजापूर नाका दलाने…
सावकारी कर्जामुळे ससेहोलपट; नांदेडमधील हतबल महिलेने कुटुंबीयांच्या ५ किडन्या विकायला काढल्या
नांदेड: सावकारी कर्जाच्या जाळ्यात अडकल्यानंतर कर्ज फेडण्यासाठी एखाद्याला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागत आणि तो किती असहाय होतो, याचा प्रत्यय सध्या नांदेडकरांना पहायला मिळत आहे. सावकारी कर्ज फेडण्यासाठी एका महिलेने…
चिनी लसूण महाराष्ट्रात नाकाने कांदे सोलतोय, चोरुन येऊनही खातोय भाव, किलोमागे दर तब्बल…
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : भारतीय कृषीमालाच्या विक्रीवर परिणाम होऊ नये, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून चीनमधील कृषीमालाला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने बंदी घातली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून…
वाशी टोलनाक्यावरची वाहतूक कोंडी फुटणार, महिनाभरातच १० लेनचा ऐसपैस टोलनाका सुरु होणार
नवी मुंबई: मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेला वाशीचा टोलनाका हा नेहमी गजबजलेला असतो. याठिकाणी मुंबईत येणाऱ्या आणि शहरातून बाहेर पडणाऱ्या वाहनांची नेहमी गर्दी असते. त्यामुळे या टोलनाक्यावर अनेकदा वाहतूक कोंडी होते. परिणामी…
प्रशासकीय की भाजपाची पगारी राजवट? खड्डे बुजविण्यावरुन महाविकास आघाडीचा सवाल
म. टा. वृत्तसेवा, पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी खारघरमध्ये आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या दौऱ्यासाठी पनवेल शहरातील खड्डे बुजविण्यात आला. महापालिका भाजपा नेत्यांच्या दौऱ्यासाठी काम करीत आहे, त्यामुळे…
तू मला भेट नाहीतर… रुमवर बोलवून तरुणीवर अत्याचार, भावासोबत बाचाबाची, आरोपीचं टोकाचं पाऊल
छत्रपती संभाजीनगर : “तू मला खूप आवडतेस, तू मला भेट, अन्यथा तुझ्या भावाला जिवंत मारून टाकेन”, अशी धमकी देऊन १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यात घडली. दरम्यान,…
निवडणूक आयोगाकडून पराभूतांना विजयाचा निरोप, नेते-कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला पण थोड्याचवेळात….
छ्त्रपती संभाजीनगर : निवडणूक कुठलीही असो प्रत्येक उमेदवारासाठी निवडणूक हा स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. यामुळे निवडणुकीत निवडून यावं यासाठी प्रत्येक जण संपूर्ण ताकद लावतो. मात्र, दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव…