पुण्यातील महिलेने दिला तिळ्यांना जन्म; आई आणि बाळांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली अपडेट
म. टा. प्रतिनिधी, पुणे: औंध जिल्हा रुग्णालय येथे एका गर्भवती महिलेने तीन बाळांना जन्म दिला. यापैकी दोन मुली आणि एक मुलगा आहे. गर्भवती महिलेला कळा सुरू झाल्याने औंध येथील जिल्हा…
सिमेंट-वीटा, टाईल्सने भरलेल्या ट्रकचा अपघात, १२ तासांनी चालकाची बॉडी ढिगाऱ्याखालून बाहेर
नाशिकः नाशिक-पेठ मार्गावरील कोटंबी घाटात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून कोटंबी घाट मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. नाशिक पेठ महामार्गावरील या घाटात अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. पुन्हा एकदा घाटातील…
Pune News: अवघ्या ४ महिन्यांतच लाखांत प्रवासी, शिवाजीनगरहून सुटणाऱ्या लोकलला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद
म. टा. प्रतिनिधी, पुणे : शिवाजीनगर येथील लोकल टर्मिनल सुरू केल्यानंतर पुणे-लोणावळादरम्यान धावणाऱ्या लोकलला प्रतिसाद वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या चार महिन्यांत साडेनऊ लाख प्रवाशांनी शिवाजीनगर येथून प्रवास केला. प्रत्येक…
सरकारने निर्णय घेतला पण आम्हाला फायदाच नाही, आंदोलन सुरूच ठेवणार; जरांगे पाटलांची भूमिका काय?
जालना: मराठा समजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी आपली भूमिका नव्याने मांडली. राज्य सरकारने बुधवारी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा…
मोबाइलवर बोलू न दिल्याने मजुराची हत्या; मृतदेहाची विल्हेवाट लावून आरोपी पळणार तेवढ्यात…
Ambernath Crime News : मोबाइलवर बोलू न दिल्याने एका सहकारी मजुराने दुसऱ्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. काय घडलं?
‘रुफ टॉप हॉटेल’ना पायघड्या; अधिकृत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत खलबते सुरु
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत ‘रूफ टॉप’ हॉटेलचे पेव फुटले आहे. विशेष म्हणजे बांधकाम परवाना, कर पावती, अग्निशमन विभागाची ‘एनओसी’ नसतानाही ती दणक्यात सुरू आहेत. असे असूनही…
Explainer : विद्यापीठाच्या कुलगुरुंची चौकशी नेमकी कशी व्हावी? नियमावली काय आहे?
मुंबई : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा राज्य सरकारने सन २०१६ मध्ये लागू केला. मात्र, २०१८ साली विद्यापीठ अनुदान आयोगाने कुलगुरू, प्र-कुलगुरू निवडीसंदर्भात नव्याने राजपत्र जाहीर करून देशातील सर्व विद्यापीठांना नियमावली…
कोकणवासियांसाठी गुड न्यूज! बाप्पा येण्याआधी कशेडी बोगदा सुरु होणार; वाचा सविस्तर…
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू होण्याची शक्यता कमी आहे. पण तरीही या मार्गावर असलेला कशेडी बोगदा सुरू करण्याची जय्यत तयारी केली जात आहे. ११ सप्टेंबरपासून या कशेडी…
साखर उत्पादकांना अच्छे दिन, राज्यातील साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेद्वारे अर्थसाह्य
मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या सहकार चळवळीतील साखर कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करून देण्याचा महत्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.…
जालन्यातील घटनेनंतर मुंबई पोलीस कमालीचे सावध; दहीहंडीच्या सुरक्षेसाठी खास प्लॅन
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईत पुढचे काही दिवस सणासुदीचे असून, सर्वत्र गर्दी वाढणार आहे. या परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखताना जनभावना दुखावणार नाही याची काळजी पोलिसांना घ्यावी लागणार…