Nagpur Rain: नागपुरात आभाळ फाटले, मध्यरात्री विजांचे तांडव; नागपूरकरांना धडकी भरली
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: महालक्ष्मीच्या जेवणाचा दिवस आणि पाऊस हे समीकरण नागपूरकरांना नवीन नाही. महालक्ष्म्यांना पाऊस येतोच, असे आपण हमखास म्हणत असतो. झालेही तसेच. शुक्रवारी सकाळी पाऊस झाला. दुपारनंतर पावसाने…
गेल्या अनेक महिन्यांपासून सासरी, मग भयंकर घडलं, मुलीचा हत्या करुन जावयाने स्वत:ला संपवलं
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील व्होळे खुर्द या ठिकाणी खळबळजनक घटना घडली आहे. पतीने पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतः राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या खळबळजनक घटनेने…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला भेट
पुणे, दि. 24 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या 670 झोपडीधारक सभासदांच्या पुनर्वसन प्रकल्पाला भेट दिली. प्रकल्पाची माहिती घेत शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात…
अंत्यदर्शनासाठी तुडूंब भरलेल्या नाल्यातून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास; गडचिरोलीतील भीषण वास्तव
गडचिरोली: देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे सर्वत्र विकास व प्रगतीचा गवगवा केला जात असला तरी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात मात्र विकासाचा सूर्योदय झालेला नाही. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील व…
शेतकऱ्याने बियाणे खरेदी केले, पेरणी केली पण सोयाबीन उगवलेच नाही; ग्राहक आयोगाचा कंपनीला दणका
म.टा. प्रतिनिधी, यवतमाळ: खरेदी केलेले सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे जिल्हा ग्राहक आयोगाने बुस्टर प्लॅन्ट जेनेटिक प्रा.ली. कंपनीला दंड ठोठावला आहे. ग्राहक आयोगाच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना…
झोपेत बायको अन् पोटच्या लेकावर जीवघेणा हल्ला, नंतर बापाने उचललं टोकाचं पाऊल
Beed Crime News: बीड जिल्ह्यात एक खळबळजवक घटना घडली आहे. बायको आणि पोटच्या मुलावर कुऱ्हाडीने वार केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; भावी जवानाला सायबर चोरट्याचा गंडा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: पार्टटाइम ऑनलाइन व्यवसायासाठी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास नफा देण्याचे आमीष दाखवून तरुण इंजिनीअरची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. २४ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी संशयितांच्या…
आधी सरकारला झुकवलं, आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे राज्यभरात फिरुन हवा तापवणार
जालना: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावीत, या मागणीसाठी तब्बल १७ दिवस उपोषणाला बसून संपूर्ण राज्याचे लक्ष स्वत:कडे वेधून घेणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे-पाटील…
वडिलांच्या कर्जापायी लेकानं स्वत:च्या आयुष्याची दोर कापली; एका चिठ्ठीमुळे गुन्हा उघड
पुणे : वडिलांनी परस्पर नावावर कर्ज काढल्याने; तसेच आर्थिक कोंडी केल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या तरुण कंत्राटदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धानोरी येथे मे महिन्यात घडलेल्या या…
मुसळधार हल्ला! मृत्यू समोर तरी काही करु शकल्या नाही, नागपूरच्या पावसाचं भयंकर रुप
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: नागपूरमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झालेला तुफान पाऊस नागरिकांना धडकी भरवणारा ठरला. संपूर्ण शहर जलमय करणाऱ्या या पावसामुळे घरात पाणी शिरून दोन महिलांचा बुडून मृत्यू झाला.शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या…