नाशिककरांनो खबरदार! अनधिकृत झाडे तोडाल तर, चढावी लागेल कोर्टाची पायरी, कारवाई ऑन द स्पॉट
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : ‘हरित नाशिक सुंदर नाशिक’ ही ओळख जपण्यासाठी महापालिका उद्यान विभागाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरात अवैध पद्धतीने होणारी वृक्षतोड रोखण्यासाठी वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात न्यायालयात…
Juhu Chowpatty: मुंबईत जुहू चौपाटीवर सापडतायत डांबराचे गोळे; काय आहे कारण?
मुंबई : जुहू किनाऱ्यावर पुन्हा एकदा डांबराचे गोळे (टार बॉल ) आढळले आहेत. जुहू किनाऱ्यावर वारंवार आढळणाऱ्या या डांबर गोळ्यांमुळे समुद्रातील प्रदूषण वाढत आहे का, असा प्रश्न स्थानिक उपस्थित करत…
Mumbai Weather: पावसाची दडी, उकाड्याची मुसंडी; उन्हामुळे मुंबईकर हैराण
मुंबई : सप्टेंबर महिना सुरु झाला असूनही वातावरणातली उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तीव्र उकाडा जाणवत आहे. उन्हाळ्यापेक्षाही ही उष्णता अधिक त्रासदायक असल्याने मुंबईकर…
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरला धडकून बाईकस्वाराचा दुर्दैवी अंत
दौंड : पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायतच्या हद्दीत कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात २३ वर्षीय बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एलाईट चौक परिसरात…
सज्ञान मुलीला जोडीदार निवडण्याचा अधिकार, लेकीला घरात डांबणाऱ्या बापाला कोर्टाने फटकारलं
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: प्रेमविवाहानंतर मुलीची पतीपासून ताटातूट करून तिला घरात डांबून ठेवणाऱ्या वडिलाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खडेबोल सुनावले. या मुलीची सुटका करून तिला तिच्या पतीसोबत राहण्याची अनुमतीही खंडपीठाने…
घरात वास्तूशांतीची तयारी, तोरण बांधताना तरुणाचा शॉक लागून मृत्यू, मदतीला धावणारे हात गेले
सातारा : नवीन घराच्या वास्तूशांतीनिमित्त तोरण बांधत असताना विजेच्या धक्क्याने युवकाचा दुर्दैवी अंत झाला. सातारा जिल्ह्यातील मसूर (ता. कराड) येथे ही हृदयद्रावक घटना घडल्याचं समोर आलं आहे. संदीप बाजीराव वायदंडे…
ठाकरे गटाचा कडवा शिवसैनिक हरपला, घाटकोपरमध्ये रेल्वे ट्रॅकवर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ
मुंबई: मुंबईतील कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेले आणि ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर सयाजी मोरे यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचा मृतदेह घाटकोपर रेल्वे स्थानकानजीक रुळांवर…
Nashik News LIVE Updates : ‘नाफेड’ने ठरवलेल्या कांदे दरात कपात, शेतकरी-अधिकाऱ्यांची हमरीतुमरी
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘नाफेड’ने निर्धारित केलेल्या कांद्याच्या दरात गुरुवारी लासलगाव बाजार समितीत अचानक कपात करण्यात आली. त्यामुळे नाराज शेतकऱ्यांची ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांसोबत हमरीतुमरी झाली. अनेक शेतकरी विक्रीसाठी आणलेला कांदा…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
डायघर घनकचरा प्रकल्पास गावकऱ्यांचा विरोध दिवा – गावकरी आज रस्त्यावर उतरणार,मानवी साखळी आंदोलन, डायघर पंचक्रोशी संघर्ष समितीचा आणि गावकऱ्यांचा घनकचरा प्रकल्पास विरोध, ठाणे शहराचा कचरा ठाण्यातच विल्हेवाट लावावा, नागरिकांची मागणी
Mumbai News: कल्याण-ठाणे मेट्रोला ९ महिन्यांचा विलंब, नागरिकांची उत्सुकता शिगेला; कारण काय?
Mumbai News: कल्याण-ठाणे मेट्रोला ९ महिन्यांचा विलंब होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण, या मार्गिकेसाठीच्या कारशेडमध्ये वने आणि खारफुटीचा अडथळा येत असल्याचं समोर आलं आहे.